WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
sarkari yojana app

sarkari yojana app राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायी अपडेट आहे.

3 सप्टेंबर 2024 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 रुपयाची मदत देण्याकरता निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

sarkari yojana app

👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈

निधिला मंजूरी

10 सप्टेंबर 2024 पासून पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधीचे वितरण करण्याचे निर्देश कृषिमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे.
या अनुषंगाने पात्र असलेल्या शेतकऱ्यांना निधी वितरित करण्यासाठी आवश्यक असलेला निधीसाठी मंजुरी देण्यात आली आहे.

हे ही पाहा : “या” मोबाईल अप्लिकेशन मधून पाहिजे तेव्हा ATM सारखे पैसे काढा; लगेच डाउनलोड करा

ऐकूण 4 हजार 194 कोटी 68 लाख रुपयांची तरतूद

sarkari yojana app राज्य शासनाच्या माध्यमातून पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणी द्वारे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी 4 हजार 194 कोटी 68 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

👉शासन निर्णय पाहण्यासाठी क्लिक करा👈

ज्यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1548 कोटी 34 लाख रुपये तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2646 कोटी 34 लाख रुपयांचा निधी असे एकूण 4194.68 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे आणि या पैकी पहिल्या हप्त्यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून 2516.80 कोटी एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
या योजनेच्या अंतर्गत पात्र होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील जे शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण करण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे. sarkari yojana app

हे ही पाहा : मोफत बॅटरी ऑपरेटर फवारणी यंत्रच वाटप लॉटरी द्वारेच


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!