manufacturing business ideas in india पावसाळा सुरु झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडाताना काही गोष्टी सोबत ठेवणे गरजेचे आहे. त्यात रेनकोट, छत्री अशा गोष्टींचा समावेश होतो. तसेच लहान मुलांच्या शाळादेखील सुरु झाल्या आहेत. लहान मुलांना शाळेत जाताना नवीन प्लास्टिकचे शूड, वॉटरप्रूफ स्कून बॅग नवीन छत्री, रेनकोटची गरज असते. पावसाळ्यात तर रेनकोट, छत्रीला प्रचंड मागणी असते. त्यामुळे जर तुम्हाला कोणता व्यवसाय करायचा असेल, कमी भांडवल असतानाही चांगली कमाई करायची असेल तर तुम्ही छत्री आणि रेनकोटचा व्यवसाय करु शकतात.
manufacturing business ideas in india
वर्षातील चार महिने म्हणजेच पावसाळ्याच्या कालावधीत हा व्यवसाय खूप उत्तम पद्धतीने होऊ शकतो. या व्यवसायात फार मोठी आर्थिक जोखिमदेखील नसते. त्यामुळे हा व्यवसाय तुम्हाला नक्कीच चांगला नफा मिळवून देईल. पावसाळ्यात तर छत्रीचा वापर करतात.तसेच उन्हाळ्यातदेखील उन्हापासून बचाव करण्यासाठी अनेकजण छत्री वापरतात. त्यामुळे तुम्ही नक्कीच हा व्यवसाय करु शकतात.
फक्त ५ हजार रुपयांची गुंतवणूक
तुम्ही फक्त ५ हजार रुपयांची गुंतवणूक करुन हा व्यवसाय सुरु करु शकतात. तुम्हाला जर लहान प्रमाणात व्यवसाय करायचा असेल तर ५ हजार रक्कम गुंतवणूकीसाठी पुरेशी आहे. पावसाळ्यात चत्री, रेनकोट, पावसाळी चप्पला, शूज, वॉटरप्रुफ बॅग या गोष्टींचा मागणी असते. manufacturing business ideas in india तुम्ही हा माल घाऊक बाजारपेठेत विकत घेऊन स्थानिक बाजारपेठेत विकू शकतात. घाऊक बाजरपेठेते तुम्ही थेट उत्पादकाकडून माल खरेदी केल्यास तुम्हाला तो कमी किमतीत मिळेल. तसेच जास्त वस्तू घेतल्यास चांगला डिस्काउंटदेखील मिळतो.
हे ही पाहा : मधमाशी पालन करा अन् मालामाल व्हा! अर्ज सुरु 2024
बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या छत्र्या, रेनकोट आहेत. यात वेगवेगळे डिझाइन, कलरच्या छत्र्यांचा समावेश होतो. या वेगवेगळ्या रंगाच्या छत्र्या ग्राहकांना आकर्षित करतील. manufacturing business ideas in india तसेच तुमच्याकडील क्वालिटी पाहून ग्राहक नक्की छत्री, रेनकोट खरेदी करतील. पावसाळ्यात मच्छर खूप जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे घरात मच्छरदाणीची गरज पडते. त्यामुळे लोक मच्छरदाणीदेखील खरेदी करतात.हा व्यवसायदेखील तुम्हाला २०-२५ टक्के नफा मिळवून देऊ शकतो. तुम्ही मच्छरदाणीचा कपडा बाजारातून विकत आणून घरात शिवू शकता. यामुळे कमी खर्चात तुम्ही जास्त नफा मिळवू शकतात.
हे ही पाहा : केवल 5 मिनट में यूनियन बैंक पर्सनल लोन 50000 सीधी अपने बैंक खाते में कैसे करें प्राप्त यहां से कड़े ऑनलाइन आवेदन
Discover more from Agrosolution
Subscribe to get the latest posts sent to your email.