WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
honey farm

honey farm उत्पादन वाढीसाठी शेती या मुख्य व्यवसयासह जोड व्यवसयाचीही मदत शेतकरी घेऊ लागले आहे. शिवाय शासकीय योजना आणि नवनवीन प्रयोग यामुळे शेती संबंधी व्यवसाय सुरु करणेही शक्य झाले आहे. अशाच उत्पादनात भर टाकणारा व्यवसाय म्हणजे मधमाशी पालन. मधमाशी पालन हा व्यवसाय कोणीही करु शकणार आहे. व्यवसयासाठी खर्च कमी असला तरी सर्वात महत्वाचे आहे ते प्रशिक्षण.

योग्य प्रशिक्षणाशिवाय सर्वकाही अपूर्णच आहे. मधाला पृथ्वीचे अमृत म्हणतात. जगभरात 9 लाख 92 हजार टनांचे मध उत्पादन होते. भारतात दरवर्षी सुमारे 33 हजार 425 टन मध काढला जातो. मध हा एक संपूर्ण आहार असून यामध्ये 70 ते 80 टक्के कार्बोहायड्रेट्स असतात. याशिवाय मधात ग्लुकोज, सुक्रोज आणि फ्रुक्टोजही आढळतात. काही प्रमाणात प्रोटीनही असतात. मधात 18 प्रकारचे अमिनो आम्लेही असतात. जे मानवी शरीराला निरोगी बनवतात.

honey farm

👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

औषधामध्ये 80 टक्के मधाचा वापर

  • मध जेवढा खाण्यासाठी गोड आहे तेवढाच तो औषध तयार करण्यासाठी उपयोगीही आहे.
  • मधामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोह यासारखे 11 प्रकारचे खनिज असतात.
  • हेच कारण आहे की 80% मध औषध म्हणून वापरले जात आहे. honey farm
  • सौंदर्यप्रसाधने आणि कन्फेक्शनरीमध्येही याचा वापर वेगाने वाढला आहे.
  • मधमाश्या फुलांवर घिरट्या घालून मधाची निवड करतात आणि एका फुलावरून दुसऱ्या फुलाकडे गेल्यास पिकातील परागीभवनाच्या प्रक्रियेस गती मिळते, यामुळेच शेतकऱ्यांच्या उत्पादनात भर पडते.
natural honey

हे ही पाहा : “या” मोबाईल अप्लिकेशन मधून पाहिजे तेव्हा ATM सारखे पैसे काढा; लगेच डाउनलोड करा

अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी चांगला पर्याय

  • गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील अशोकभाई पटेल यांच्याकडे 10 एकर जमीन यामध्ये ते आंबा, ऊस, चिकू आणि भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. त्याचबरोबर घरगुती वापरासाठी मधमाशी पालनही सुरू करण्यात आले.
  • बॉक्सपासून सुरुवात केलेल्या अशोक भाईंनी आज मध पालनाच्या व्यवसायात प्रवेश केला आहे.
  • आता 600 पेट्यांपासून 12 हजार किलोपर्यंत मध तयार करतात. अशोक 5 वर्षांपासून मध तयार करत आहे.
  • त्यांनी या कामात यश मिळवले असून आता इतर शेतकऱ्यांना प्रशिक्षण देत आहेत. honey farm
  • कमी प्रयत्नात कमाई वाढवायची असेल तर मधमाशी पालन हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
natural honey

👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈

मधमाशी पालन व्यवसयामध्ये वाढ

  • कमी खर्चात व्यवसाय उभा राहत असल्याने देशात मधमाशी पालनाचा व्यवसाय वेगाने वाढत आहे.
  • यामुळे भारतामधूनही निर्यात ही वाढलेली आहे. अपेडाच्या आकडेवारीनुसार, 2019-20 मध्ये भारताने 59,000 मेट्रिक टनांपेक्षा जास्त मध निर्यात केला. honey farm
  • लहान, सीमांत आणि भूमिहीन शेतकऱ्यांसाठी मधमाशी पालन हा एक चांगला पर्याय म्हणून समोर येत आहे.
  • कमी खर्चामुळे त्यांना अधिक नफा मिळविण्यात मदत होईल.
  • देशभरात असलेल्या कृषी विज्ञान केंद्रांमधून शेतकरी मधमाशी पालनाचे प्रशिक्षण घेऊ शकतात.
  • शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना मदत तर करतातच पण या कामात येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा सल्ला देतात.
natural honey

हे ही पाहा : PhonePe कडून झटपट कर्ज कसे घ्यावे किंवा कसे मिळवावे

मधमाशी पालन योजनेचे फायदे

1) हा व्यवसाय केल्याने लाभार्थी कमी वेळेत अधिक नफा मिळवू शकतो.

2) मधमाशीपालन शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, व्यक्ती करू शकतो. honey farm

3) शेतातील इतर उत्पन्न बरोबर मधमाशीपालन करून अधिक नफा करू शकतो.

4) मधमाशीपालनचे फायदे घेत घेत पर्यावरणावरही सकारात्मक परिणाम होतो.

हे ही पाहा : मनरेगा पशु शेड योजना 2024

योजेसाठी कुठे संपर्क करावा?

पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्यातील जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, या पत्यावर संपर्क साधावा, असे आवाहन नागपूरचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे यांनी केले आहे. honey farm


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!