pm awas yojana 2024 मोदी आवाज घरकुल योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षात असणाऱ्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक अपडेट आहे.
pm awas yojana 2024
राज्य शासनाच्या माध्यमातून मोदी आवास घरकुल योजनेच्या निधी वितरणाला मंजुरी दिली आहे. या संदर्भातील शासन निर्णय 28 ऑगस्ट 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.
👉मोदी आवास योजची यादी पाहण्यासाठी क्लिक करा👈
शासन निर्णय
pm awas yojana 2024 राज्यांमध्ये मोदी आवाज घरकुल योजनेच्या अंतर्गत 2023-24, 2024-25, 2025-26 अशा तीन वर्षांमध्ये 10 लाख घरकुल बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 3788 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
या योजनेसाठी 2023-24 या आर्थिक वर्षांमध्ये एकूण 3 लाख घरकुलाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या माध्यमातून यापूर्वी 1260 कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.
हे ही पाहा : राणी लक्ष्मीबाई मोफत स्कूटी योजना
योजनेच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात लाभार्थी पात्र झाले आहे.
परंतु घरकुलाची काम सुरू झाल्यानंतर देखील त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अध्याप देखील पहिल्या वितरण केले जात नव्हत.
यामुळे लाभार्थ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हप्त्याचे प्रतीक्षा केली जात होती.
अखेर हाफ्ता वितरणाचा मार्ग मोकळा झालेला आहे. pm awas yojana 2024
राज्य शासनाच्या माध्यमातून या निधीला सेंट्रलाइज खात्यामध्ये वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
👉योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा👈
मोदी आवाज घरकुल योजनेअंतर्गत एकूण 40 कोटी रुपयांचा निधी संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण, सिडको भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई यांना वितरित करण्यासाठी या शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे.
हे ही पाहा : मात्र 6500 रुपये मे घर लेकर आये इलेक्ट्रिक साइकिल
pm awas yojana 2024 या सेंटरलाईज अकाउंट मधून डायरेक्टली डीबीटी द्वारे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पहिल्या हफ्त्याचे वितरण केले जात आहे.
ज्या लाभार्थ्यांचे प्रोसेस किंवा मंजूर झालेली असतील अशा लाभार्थ्यांना लवकरच हप्त्याचे वितरण केले जाणार आहे.
Discover more from Agrosolution
Subscribe to get the latest posts sent to your email.