maharashtra govt schemes मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत 14 ऑगस्ट 2024 पासून पात्र झालेल्या महिला लाभार्थ्यांना पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचे एकत्रितपणे वितरण करायला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
maharashtra govt schemes
बऱ्याच महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे आले येत आहे / येत आहे सोबतच आणखीन काही महिला लाभार्थी पात्र होतील ज्यांना पुढे एकत्रितपणे तिन हप्त्याचे वितरण केले जाणार आहे. मात्र हे होत असताना महिला लाभार्थ्यांच्या माध्यमातून काही जुनी खाते देण्यात आलेली आहे आणि या पार्श्वभूमी वर बऱ्याच बँकांच्या माध्यमातून आले हप्ते हे समायोजन करून घेण्यात आले आहे. हप्ते या महिला लाभार्थ्यांना काढता येत नाही. अशा मोठ्या प्रकारच्या तक्रारी राज्य शासनाला प्राप्त झाल्या होत्या. 19 ऑगस्ट रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून आदेश देण्यात आले होते. मात्र यानंतरही बऱ्याचश्या महिला लाभार्थ्यांचा हप्ता हा बँकेच्या माध्यमातून महिला लाभार्थ्यांना देण्यात आला नव्हता. अद्याप अशाच काही तक्रारी महिला लाभार्थ्यांच्या माध्यमातून देण्यात येत आहे.
👉1500 रु. प्रतिमहा मिळवण्यासाठी क्लिक करा👈
शासन निर्णय
maharashtra govt schemes राज्यस्तरीय बँक समिती याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँक सर्व यांना आदेश देण्यात आले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून माहे जुलै ऑगस्ट 2024 या दोन्ही महिन्याचे एकत्रित 3 हजार रुपये इतका लाभ अंतिम पात्र लाभार्थी महिलांना त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे.
हा लाभ जमा करत असताना बँकेच्या माध्यमातून काही रक्कम समायोजित केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
हे ही पाहा : Post Office की धांसू स्कीम! सिर्फ 2 साल में ही मिलेंगे 2.32 लाख रुपये, जानिए डिटेल
काही महत्वाच्या सूचना
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून हस्तांतरित केलेले आर्थिक लाभ रक्कम कोणत्याही थकीत कर्जाच्या बदल्यात समायोजित केली जाऊ नये ही रक्कम विशिष्ट उद्देशासाठी असून ती इतर कर्ज समायोजनासाठी वापरता येणार नाही.
सदर रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग केल्यानंतर लाभार्थी महिलांना कोणतेही थकबाकीच्या समायोजनामुळे रक्कम काढण्यास नकार देण्यात येऊ नये.
काही लाभार्थ्याकडे बँकेचे प्रलंबित असलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे बँक खाते गोठवण्यात आले असल्यास सदर बँक खाते तात्काळ सुरू करण्यात यावे व योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्राप्त होणारी लाभाची रक्कम लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात यावी. maharashtra govt schemes
अर्थात खात जरी होल्ड केलेला असेल तरी ते खाता ऍक्टिव्ह करून त्या महिला लाभार्थ्यांना ती रक्कम काढून देण्यात यावी.
maharashtra govt schemes अशा प्रकारचे निर्देश परी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आले आहे. यामुळे जर आपला काही हप्ता किंवा आपले काही रक्कम जर बँकेच्या माध्यमातून कापलेले असेल तर या पत्रकाचा आधार घेऊन बँकेवर कारवाई करू शकता किंवा बँकेकडे या त्याची मागणी करू शकता.
हे ही पाहा : मनरेगा पशु शेड योजना 2024
Discover more from Agrosolution
Subscribe to get the latest posts sent to your email.