WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
kyc update fastag

kyc update fastag राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्याला राज्य शासनाच्या माध्यमातून प्रति हेक्टरी 5000 रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आले आहे. याची प्रक्रिया सुरू करून निधी देखील वितरित करण्यात आलेला आहे. शासनाच्या माध्यमातून 21 ऑगस्ट 2024 रोजी याचे पोर्टल देखील लाँच करण्यात आले आहे. ज्या पोर्टल बद्दल या आगोदर देखील माहिती घेतलेली आहे की याच पोर्टलच्या माध्यमातून कृषी विभागाला लॉगिन करून शेतकऱ्यांची माहिती भरता येणार आहे त्या सोबतच शेतकऱ्याला देखील लॉगिन करून वितरणाची माहिती घेता येणार आहे.

हे पोर्टल अद्याप देखील ॲक्टिव झालेले नाही या पोटाच्या माध्यमातून अद्याप शेतकऱ्यांचा डाटा अपडेट करण्यात आलेला नाही परंतु बरेच शेतकरी यावर लॉगिन करत असताना त्यांना केवायसी पूर्ण झालेली नाही अशा प्रकारचा एरर दाखवत आहे. यामुळे बऱ्याच शेतकरी मित्रांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की नेमकी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी केवायसी कशी करायची.

kyc update fastag

👉ऑनलाइन KYC करण्यासाठी क्लिक करा👈

शेतकऱ्यांचा संपूर्ण डाटा आल्यानंतर कृषी विभागाच्या माध्यमातून केली जाणार पुढील प्रक्रिया

kyc update fastag एकंदरीत कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा डाटा ज्यामध्ये आधार कन्सल्ट हे लेखी स्वरूपामध्ये कृषी सहाय्यकांकडे जमा केले जात आहे. ज्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या आहे त्या यादीमध्ये नाव असलेले शेतकऱ्यांचा आधारचा डाटा, बँकेचा डाटा इत्यादी माहिती घेतली जात आहे. सामायिक क्षेत्र धारक शेतकरी असतील त्यामध्ये एका शेतकऱ्याची निवड करून त्याचा आधारचा डाटा कृषी सहायकांच्या माध्यमातून घेतला जात आहे. हा डाटा घेतल्यानंतर यादीतील शेतकऱ्यांची माहिती आल्यानंतर पुढे कृषी विभागाच्या माध्यमातून याच्या प्रक्रिया पार पाडल्या जाणार आहेत.

हे ही पाहा : किसान क्रेडिट कार्ड द्वारे शेतकऱ्यांना मिळणार 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंत कर्ज

KYC साठी पीएम किसान योजनेचे सर्व लाभार्थी होणार पात्र

ही सगळी माहिती अपडेट करत असताना कृषी विभागाच्या माध्यमातून पीएम किसान अर्थात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना याचे लाभार्थीचा डाटा या सोयाबीन आणि कापूस अनुदानाची डीबीटीची प्रक्रिया याच्याशी केला जाणार आहे.
अर्थात त्या ठिकाणी असलेला डाटा ऑटोमॅटिक सोयाबिन व कापूस अनुदान योजनेसाठी घेतला जाणार आहे.
ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसानच्या केवायसी केलेली आहेत त्या शेतकऱ्यांचे केवायसी बाय डिफॉल्ट या अनुदानासाठी होणार आहे. kyc update fastag
त्यांना कुठल्याही प्रकारची केवायसी करायची गरज पडणार नाही.

👉KYC करण्यासाठी क्लिक करा👈

या शेतकऱ्यांची होणार KYC

kyc update fastag बरेच शेतकरी जे पीएम किसान नमो शेतकरी महासन्मान योजनेचे लाभार्थी नाहीत परंतु सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांचा आधारचा डाटा घेतल्यानंतर पुढे सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर त्या शेतकऱ्यांची केवायसी केली जाईल.
या संदर्भातील पोर्टल वर ऑप्शन असेल किंवा याच्या संदर्भातील एखादा पोर्टल विकसित केले जाईल.
या सर्वांच्या संदर्भातील माहिती देखील लवकरच घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कारण अद्याप देखील या संदर्भातील कुठली कार्यपद्धती सांगण्यात आलेली नाही.
परंतु साधारणपणे एससी ऍग्री डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांची केवायसी पार पाडण्याची प्रक्रिया पुढे अंमलबजावणी केली जाऊ शकते.
या संदर्भातील जे जे अपडेट येतील ते अपडेट वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे ही पाहा : सोयाबीन कापूस अनुदान वेबसाईट, पहा ऑनलाईन अनुदान स्टेटस

kyc update fastag तूर्तास तरी पोर्टल अपडेट होत आहे या पोर्टल वर अपडेट माहिती येत आहेत जे शेतकरी पीएम किसान च्या पोर्टल वर केवायसी केलेले आहेत त्या शेतकऱ्यांना यामध्ये आधार नंबर विचारला जातोय.
शेतकऱ्यांना कॅपचा कोड टाकून ओटीपी मागितला जात आहे.
ओटीपी घेतल्यानंतर पुढे ब्लँक होते परंतु जे शेतकरी पीएम किसानचे लाभार्थी नाहीत अशा शेतकऱ्यांना मात्र तात्काळ आपली केवायसी झालेली नाही असे दाखवले जात आहे.
त्यामुळे ही प्रक्रिया पूर्णपणे सुरळीत होईपर्यंत किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून यामध्ये पुढे काहीतरी माहिती देईपर्यंत वाट पहा आणि या पुढे जी सविस्तर असा अपडेट येईल ते अपडेट आपल्यापर्यंत सर्वात प्रथम आणि लवकरात लवकर पोहोचवण्याचा आपला प्रयत्न असेल.

हे ही पाहा : इस सरकारी योजना पर बिना गारंटी मिल रहा लोन, आज ही यहां करें आवेदन, शुरू करें अपना कारोबार


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!