WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
cm loan scheme

instant loan without cibil शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी फक्त चार तासात मिळणार शेतकऱ्यांना कर्ज. नेमका बँकेची अभिनव कर्ज योजना ही काय आहे आणि कोणती योजना आहे ह्याबदलची सविस्तर माहिती खालील प्रमाणे.

instant loan without cibil

शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रमाणात पैशाची गरज असते परंतु शेतकऱ्यांकडे उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना गरजेसाठी कर्ज घ्यावे लागते. शेतकऱ्यांना कर्ज मिळवण्यासाठी अनेक दिवस वाट पाहावी लागते तर कधी बँकेच्या नियमांची पूर्तता करता करता त्यांच्या नक्की नाकी नऊ येते. म्हणूनच आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य बँकेने एक नवीन कर्ज योजना आणली आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना 4 तासांमध्ये कर्ज मिळणार आहे.

instant loan without cibil

👉आताच घ्या योजनेचा लाभ👈

अभिनय योजना

  • instant loan without cibil 4 तासात शेतकऱ्यांना मिळणार कर्ज राज्य बँकेने शेतकऱ्यांसाठी अभिनव कर्ज योजना आणली आहे.
  • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात केवळ 4 तासांमध्ये कर्जाचे रक्कम जमा होणार आहे.
  • शेतकरी शेतमाला योग्य भाव देईपर्यंत शेतमालाचे साठवणूक वखार महामंडळाच्या गोदामात करतात.
  • तर यावर त्यांना मूल्याच्या 70% इतका कर्ज पुरवठा केवळ 9% व्याज दराने करण्याचे धोरण राज्य सहकारी बँकेने आखले आहे.
  • याअंतर्गत शेतकऱ्यांना 4 तासात कर्ज मिळणार आहे.
Abhinav Karj Yojana

पर्सनल लोन लेना चाहते हैं जानकारी पुरी पढ़े ताकि आप लोन को अप्लाई कर सके।

instant loan without cibil कसे मिळते शेतकऱ्यांना कर्ज

  • शेतकऱ्यांना वखार महामंडळाच्या माध्यमातून शेतमालावर कर्ज दिले जाते.
  • त्यासाठी शेतकऱ्यांना शेतमालासह संबंधित वकार केंद्राद्वारे बँकेने परस्कृत केलेला विहित नमुन्यातील अर्ज करावा लागणार आहे.
  • तसेच इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता वखार महामंडळाकडून करण्यात येते.
  • सादर केलेल्या कागदपत्र ब्लॉगचे प्रमाणे प्रणाली द्वारे ऑनलाईन पद्धतीने बँकेकडे जातात.
  • यानंतर कागदपत्रांची तपासणी होऊन संबंधित गोदाम पावतीवर ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या कर्ज मोजायची नोंद घेण्यात करण्यात येते.
  • या सर्व प्रक्रिया 4 तासांचा वेळ पुरेसा असतो.
  • शेतकऱ्यांसाठी ही योजना प्रचंड फायद्याची ठरणार आहे म्हणूनच शेतकऱ्यांनी या योजनेला जास्तीत जास्त लाभ घ्यावा.

फक्त 25 रुपयात नोंदणी करून 6 लाखांचे कर्ज मिळवा


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!