WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
women empowerment schemes in india

women empowerment schemes in india लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील एक महत्त्वाचे अपडेट आहे.

17 ऑगस्ट 2024 रोजी लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हा महिला लाभार्थ्यांच्या खात्यावर वितरित केल्या जाईल अशा प्रकारे माहिती देण्यात आली होती तशा प्रकारे कार्यक्रमाचे नियोजन चालले होते.

women empowerment schemes in india

👉आताच करा योजनेचा ऑनलाइन अर्ज👈

खात्यात 3 हजार वितरण सुरू

परंतु याच्यापूर्वीच 14 ऑगस्ट 2024 पासून महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ज्यांचे अर्ज 31 जुलै 2024 पूर्वी अप्रूव्ह झाले आहे.
अशा लाभार्थ्याच्या खात्यामध्ये 3000 रुपयांच्या हप्ताचे वितरण करायला सुरुवात करण्यात आली आहे.
मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 3 हजार रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.
लाडके बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र झालेल्या महिलांचा जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा दोन्ही एकत्रितपणे हप्ता ह्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर क्रेडिट करण्यात आलेला आहे.

हे ही पाहा : 50,000 प्रोत्साहनपर अनुदानासाठी kyc करण्याचे आवाहन

महिलांमध्ये आनंदाची लाट

अधिकृत असा कार्यक्रम हा 17 ऑगस्ट 2024 रोजी पार पाडला जाणार आहे. आणि यापूर्वीच्या महिला लाभार्थ्यांना या 3 हजार रुपयांचा वितरण करायला सुरुवात करण्यात आली आहे.
मोठ्या प्रमाणात यामुळे महिला वर्गामध्ये आनंदाची लाट पसरलेली आहे.
सरकारच्या माध्यमातुन मोठा दिलासा या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मिळालेला आहे.

कर्जाशी संबंधित नवीन नियम 1 एप्रिलपासून लागू


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!