solar rooftop price list फेब्रुवारी 2024 मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून घोषणा केलेली 16 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार देशामध्ये अंमलबजावणी करण्यासाठी सुरुवात करण्यात आली आहे.
solar rooftop price list
देशातील गोरगरीब मध्यमवर्गीय एक कोटी लाभार्थ्यांच्या घरावर रूफ टॉप सोलर लावण्यासाठी अनुदान देणारी महत्त्वाची योजना म्हणजे PM सूर्य घरी योजना आणि या योजनेच्या अंतर्गत 800 कोटी रुपयांच्या निधीसह नवीन योजना आणण्यात आलेली आहे. ते म्हणजे मॉडेल सोलर व्हिलेज ज्या अंतर्गत गावाला 1 कोटी रुपयांचे बक्षीस हे केंद्र शासनाच्या माध्यमातून दिला जाणार आहे. राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. या संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचना 9 ऑगस्ट 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेली आहे.
मार्गदर्शक सूचना
आदर्श सौर गाव अर्थात मॉडेल सोलर व्हिलेज या योजनेच्या घटकांतर्गत सौर ऊर्जेचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणे.
गावातील समुदायांना त्यांच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सोलरच्या माध्यमातून स्वावलंबी करणे.
अशा प्रकारचे अनेक उद्दिष्ट ठेवून ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
हे ही पाहा : या लाभार्थ्यांना मिळणार व्यवसायासाठी बिनव्याजी 1 लाख
प्रत्येक गावाला मिळणार 1 कोटींचे बक्षीस
solar rooftop price list पूर्ण देशांमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मॉडेल सोलर व्हिलेज बनवण्यावर भर दिला जाणार आहे.
यासाठी 800 कोटी रुपयांचे तरतूद PM सूर्य घर योजनेअंतर्गत करण्यात आली आहे.
या योजनेच्या अंतर्गत निवड झालेल्या मॉडेल सोलर व्हिलेजला अर्थात आदर्श सौर ग्रामाला 1 कोटी रुपयांचा बक्षिस दिल्या जाणार आहे.
👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈
निवड प्रक्रिया
ही योजना स्पर्धा प्रकारामध्ये राबवली जाणार आहे.
राज्यात ज्या गावाची लोकसंख्या 5000 पेक्षा जास्त असेल.
निवड प्रक्रियेमध्ये स्पर्धात्मक पद्धतीचा समावेश करण्यात आला आहे.
यासाठी एक जिल्हास्तरीय समिती नेमण्यात येईल. solar rooftop price list
यामध्ये संभाव्य गावाच्या नावाची घोषणा झाल्यानंतर 6 महिन्यांनी स्थापित करण्यात आलेल्या जी सोलर सोलार ऊर्जा तयार होईल त्यातून गरजेच्या क्षमते वर त्या गावाचा मूल्यांकन केले जाणार आहे.
प्रत्येक जिल्ह्यातील सर्वाधिक अक्षय ऊर्जा क्षमता निर्माण करणाऱ्या विजेत्या गावाला 1 कोटी रुपयांचा वित्तीय अर्थसहाय्य अनुदान स्वरूपामध्ये दिले जाणार आहे.
हे ही पाहा : घरबसल्या 15 हजार देणारी पोस्टाची योजना खास महिलासाठी
योजनेसाठी लवकरच समितीची नेमणूक
निवड झालेली गावात देशभरातील इतर गावांना आदर्श ठराविक आणि त्या गावाचं सौर ऊर्जा वर चालणाऱ्या गावांमध्ये प्रभावीपणे संक्रमण व्हावे अशा प्रकारचे खात्री करूनच जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.
यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून या मार्गदर्शक सूचना निर्मित करण्यात आलेल्या आहे.
हे ही पाहा : महिलांसाठी मोदी सरकारच्या 4 जबरदस्त योजना; घरबसल्या कमावू शकता लाखो रुपये, जाणून घ्या कसे?
PM सूर्य घर योजना
पीएम सूर्य घरी योजनेच्या अंतर्गत 1 किलो व्हॅट पासून 3 किलो व्हॅट इंस्टॉलेशन करण्यासाठी लाभार्थ्यांना सबसिडी दिली जाणार आहे. solar rooftop price list
एक किलोवॅटसाठी 30,000 रुपये, दोन किलो व्हॅटसाठी 60 हजार रुपये, तीन किलो व्हॅटसाठी जास्तीत जास्त 78 हजार रुपयांचे सबसिडी या योजनेच्या अंतर्गत दिली जाणार आहे.
योजनेच्या अंतर्गत 800 कोटी रुपयांच्या निधीसह मॉडेल सोलर विलेज योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
Discover more from Agrosolution
Subscribe to get the latest posts sent to your email.