WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
dak vibhag bharti 2024

dak vibhag bharti 2024 महाराष्ट्र डाक विभाग मध्ये परमनंट भरती निघालेली आहे. पगार 19 हजार 900 ते 63 हजार 200 रुपये दिला जाईल, महिला व पुरुष अर्ज करू शकता, शैक्षणिक पात्रता 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15/08/2024 आहे.

गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्टर ऑफ कॉमनिकेशन डिपार्टमेंट ऑफ पोस्ट त्यांच्या मार्फत पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

dak vibhag bharti 2024

👉भरतीचा अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈

विभाग

मुंबई विभागासाठी पद भरती निघालेली आहे.

पदाचे नाव

मेकॅनिक (मोटर वेहिकल)/साठी एकूण 4 पदांसाठी भरती होणार आहे.
त्यामध्ये ओपनसाठी 3. ईडब्ल्यूएस साठी 1. ओबीसीसाठी 1.
वेल्डर साठी एकुण 1 पदासाठी पदभरती होणार आहे.
त्यामध्ये ओबीसीसाठी 1.
टायरमॅन साठी एकूण 2 पदांसाठी भरती होणार आहे.
त्यामध्ये ओपन साठी 1. ओबीसीसाठी 1.
तिंस्मिथ साठी एकूण 1 पदावर पदभरती होणार आहे.
एससी उमेदवारांसाठी 1.
पेंटर साठी ओपन मध्ये ऐकूण 1 पदांसाठी भरती होणार आहे.
अशा एकूण 9 पदांवर पदभरती होणार आहे.

हे ही पाहा : पिको फॉल शिलाई मशीनसाठी करा अर्ज

वेतन

dak vibhag bharti 2024 सातव्या वेतन आयोगानुसार 19 हजार 900 ते 63 हजार 200 रुपये दरम्यान लेव्हल 2 नुसार दिले जाईल.

अर्ज दिनांक

अर्ज हा 10/08/2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत करू शकता.

👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈

वय मर्यादा

18 ते 30 वर्षांपर्यंतची वय मर्यादा देण्यात आली आहे.
01/07/2024 पर्यंत वय मोजले जाईल.
एसटी साठी 5 वर्षे, ओबीसी साठी 3 वर्षापर्यंतची सवल असेल.

हे ही पाहा : महानगर पालिका मध्ये विविध पदांची भरती 2024

शैक्षणिक पात्रता

dak vibhag bharti 2024 संबंधी ट्रेडमध्ये जर टेक्निकल इन्स्टिट्यूट सर्टिफिकेट असेल किंवा 8वी उत्तीर्ण असाल आणि 1 वर्षाचा अनुभव संबंधी ट्रेडमध्ये असेल तर अर्ज करू शकता.
मेकॅनिक (मोटर वेहिकल)साठी अर्ज करत असाल तर ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.

निवड पद्धत

निवड ही मेरिट लिस्टच्या माध्यमातून केली जाणार आहे.

हे ही पाहा : लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात, तुमच्या कोणत्या बँक खात्यात जमा होणार? घरबसल्या तपासा तुमच्या मोबाईलवर…

अर्ज पद्धत

अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा लागेल.
अर्ज हा द सीनियर मॅनेजर, मेल मोटर सर्विस, 135-A, सुदाम कालू अहिरे मार्ग, वरळी, मुंबई -4000 या पत्यावर पोस्ट च्या माध्यमातून पाठवावे लागले. dak vibhag bharti 2024


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!