ujjwala yojana online apply राज्यातील पात्र महिला लाभार्थ्यांना वार्षिक 3 मोफत गॅस सिलेंडर वितरणासाठी सुरू करण्यात आलेली महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेच्या संदर्भातील काही महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
ujjwala yojana online apply
राज्यातील प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत पात्र असलेले 52 लाख 16 हजार लाभार्थी, याप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र होणारे आणि ज्या महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन आहे अशा प्रत्येक कुटुंब प्रति रेशन कार्ड एक महिला लाभार्थी अशा लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून वार्षिक 3 गॅस सिलेंडर मोफत मध्ये दिले जाणार आहे.
👉योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा👈
शासन निर्णय जाहीर
मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र होणाऱ्या महिला लाभार्थ्यांना 17 ऑगस्ट पासून पहिल्या हफ्त्याचें वितरण सुरू केले जाणार आहे. ujjwala yojana online apply
योजनेच्या अंतर्गत पात्र होणाऱ्या महिला लाभार्थ्यांना देखील अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या संदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय 9 ऑगस्ट 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
हे ही पाहा : काय सांगता! आधार कार्डवर देखील मिळतय लोन, 1% व्याजाणे मिळेल 2 लाख रुपये
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने करता वित्तीय सल्लागार व उपसचिव अन्न नागरी पुरवठा विभाग यांना या योजनेचे कंट्रोलिक ऑफिसर तर लेखाधिकारी वित्तीय सल्लागार उपसचिव कार्यालय अन्न नागरी पुरवठा विभाग यांना आहरण व सवितरण अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
अशा प्रकारे नेमणूक करून काही सूचना देखील देण्यात आलेल्या आहे.
👉आताच मिळवा 3 मोफत गॅस सिलेंडर👈
काही महत्वाच्या सूचना
ज्यामध्ये जे लोक कंपन्याला उपलब्ध करून दिलेल्या निधीमधून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थ्याला DBT द्वारे अनुदान वितरण करण्याची कारवाई तेल कंपन्याने तातडीने करावे.
उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीचा विनीयोग सदर योजनेसाठी करावा.
निधीचा विनियोग अन्यत्र किंवा इतर कारणास्तव केल्याचे निदर्शनास आल्यास या तेल कंपन्याविरुद्ध जबाबदारी निश्चित करण्याची कारवाई करण्यात यावी. ujjwala yojana online apply
या योजनेच्या अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेला निधी हा लाभार्थ्यांच्या DBT द्वारे बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतील ज्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष सिलेंडरचा वितरण केला आहे त्याच लाभार्थ्यांना रक्कम वितरित करण्यात येत असल्याचे खात्री देखील तेल कंपन्यांनी करावे.
एकाच लाभार्थ्याला त्या प्रधानाचे दुरुस्ती होणार नाही याची देखील काळजी घ्यावी.
हे ही पाहा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा, मिळणार 50 हजार ते 2.5 लाखाचे जलद कर्ज
बँक खाते आधार शी लिंक असणे गरजेचे
ujjwala yojana online apply जे लाभार्थी योजनेच्या अंतर्गत आता पात्र होणार आहेत अशा लाभार्थ्यांच्या गॅस रिफिलिंग नंतर त्यांना दिली जाणारी सबसिडी ही त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे जमा केली जाणार आहे.
त्यामुळे ज्या महिला लाभार्थी यामध्ये पात्र होतील अशा महिला लाभार्थ्यांचे बँक खात असेल अशा बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे.
महिलांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या आधार संलग्न असलेल्या बँक खात्यावर ही सबसिडी जमा केली जाणार आहे.
हे ही पाहा : दूध व्यवसायासाठी 0% व्याज वर जलद कर्ज योजना
E-KYC करने गरजेचे
ज्या महिलांच्या नावावर एक गॅस कनेक्शन आहे त्यांना KYC करण्याचा अहवाल देखील करण्यात आले आहे.
आपल्या गॅस पुरवठा दराकडे या महिला लाभार्थ्यांनी E-KYC देखील करावे लागणार आहे.
अशाप्रकारे या महिला लाभार्थ्यांनी आपली E-KYC करून घ्यावी. ujjwala yojana online apply
Discover more from Agrosolution
Subscribe to get the latest posts sent to your email.