WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
cm ladli behna yojana

cm ladli behna yojana राज्यातील 21 ते 65 वयोगटातील विधवा, निराधार, परितत्यात, घटस्फोटीत, विवाहित, अविवाहित अशा महिलांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी सध्याची अतिशय महत्त्वाचे महत्त्वकांक्षाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

योजनेची अंमलबजावणी अतिशय जलद गतीने होत आहे योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्याच्या अर्ज भरणा असेल, त्या अर्जाच्या मंजुरी असतील, अर्जाची छाननी असेल, अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्राची पूर्तता असेल किंवा त्यासाठी विविध विभागातून केले जाणारी मदत असेल ही अतिशय मोठ्या मिशन मोड वर पार पडल्या जात आहे. आणि या अंतर्गत पात्र होणाऱ्या महिला लाभार्थ्यांना या योजनेच्या अंतर्गत पहिल्या हफ्त्याचे वितरण करण्याची प्रक्रिया देखील शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे.

cm ladli behna yojana

👉आताच घ्या योजनेचा लाभ👈

रक्षाबंधनच्या दिवशी होणार दोन्ही हप्त्याने वितरण

cm ladli behna yojana योजनेसाठी पुरवणी मागणी द्वारे निधी मंजूर करण्यात आला आहे योजनेचा पहिला हप्ता राज्य शासनाच्या माध्यमातून 19 ऑगस्ट 2024 रोजी वितरित करण्याची घोषणा वित्तमंत्र्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
रक्षाबंधनच्या दिवशी योजनेचा पहिला आणि दुसरा एकत्रितपणे हप्ता वितरित करण्याची तयारी देखील शासनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

हे ही पाहा : ट्रू बॅलेन्स अँपवरुन मिळवा 5 मिनिटात घरबसल्या ऑनलाईन कर्ज

खात्यात जमा होणार 1 रुपया

योजनेच्या अंतर्गत वितरित केल्या जाणारे अनुदान हे ज्या लाभार्थी महिला पात्र होतील अशा महिलांच्या वैयक्तिक बँक खात्यामध्ये जे बँक खाते आधार लिंक आहे अशा बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून वितरित केले जाणार आहे.
अनुदान डीबीटीच्या माध्यमातून वितरित केल्या जात असताना यासाठी एक टेक्निकल टेस्ट पार पाडले जाणार आहे.
यासाठी एक रुपया वितरित झाला कारण यासाठी महिला व बाल विकास मंत्र्यांच्या माध्यमातून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. याबद्दलच्या अफवा देखील उठवल्या जाऊ शकतात लाभार्थ्यांमध्ये कन्फ्युजन देखील केल्या जाऊ शकते.
cm ladli behna yojana अशा प्रकारे कुठलेही अपवाद वगैरे बळी पडू नका एक रुपया खात्यामध्ये आला तर तो एक रुपया या योजनेच्या अंतर्गत अनुदान नसून ते टेक्निकल टेस्टसाठी शासनाच्या माध्यमातून पाठवलेला एक रुपया असेल.
तो प्रशासकीय खर्चामधून खर्च केला जाणार आहे.

👉आताच एप डाउनलोड करा👈

आताच घ्या योजनेचा लाभ

योजनेचे एप्लीकेशन सुरू आहे एप्लीकेशनच्या माध्यमातून, वेब पोर्टलच्या माध्यमातून किंवा गावांमध्ये अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून, आशा सेविकाच्या माध्यमातून ऑफलाइन पद्धतीने देखील अर्ज करू शकता.
अर्ज करत असताना कुठल्याही एकाच पद्धतीने अर्ज करा.
अर्ज दुबार करू नका डबल अर्ज केल्यास आपला अर्ज बाद होऊ शकतो.
अर्ज जर ऑनलाईन पद्धतीने केला असेल आणि त्यामध्ये जर काही त्रुटी असेल आणि कागदपत्राची आवश्यकता असेल जर तर अंगणवाडी सेवेकडे कागदपत्र देऊ शकता. cm ladli behna yojana

हे ही पाहा : अपने सिबिल स्कोर को चैक किए बिना 50,000 रुपये का लोन कैसे प्राप्त करें


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!