pm sarkari yojana शेतकरी मित्रांनो सध्या महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर बॅटरी संचलित फवारणी पंप आणि ज्ञानू एरिया या तीन घटकांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारणे सुरू आहे. या तीन घटकांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 30 जून 2024 होती परंतु आजही या तीनही घटकांसाठी ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटी वर अर्ज स्वीकारणे सुरू आहे.
pm sarkari yojana
तर हे तीनही घटक निवड झालेल्या शेतकऱ्यांना १००% अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जे शेतकरी या घटकांचा लाभ घेण्यास इच्छुक आहे त्यांनी आज तात्काळ महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करा.
👉आताच करा योजनेचा ऑनलाइन अर्ज👈
अर्ज कसा करावा
फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करा.
नवीन असाल तर नवीन अर्जदार नोंदणी करावी लागेल.
लॉगिन केल्या नंतर अर्ज करा या बटणावर क्लिक करा.
पुढे कृषी यांत्रिकीकरण ही बाब निवडा. pm sarkari yojana
हे ही पाहा : काय सांगता! आधार कार्डवर देखील मिळतय लोन, 1% व्याजाणे मिळेल 2 लाख रुपये
मुख्य घटक कृषी यंत्र अवजारे हा निवडा.
त्यांनतर मशीनचा प्रकारामध्ये बॅटरी संचलित फवारणी पंप कापूस किंवा बॅटरी संचलित फवारणी पंप गळीत धान्य यापैकी कोणताही एक पर्याय निवडा. pm sarkari yojana
निवडल्या नंतर जतन करा या पर्यायावर क्लिक करा.
हे ही पाहा : आपल्या जागेत मोबाईलचा टॉवर लावून दर महिना 75 हजार ते 1 लाख रुपये मिळवा
नॅनो डीपी आणि नॅनो युरियासाठी अर्ज करण्यासाठी बियाणे औषधे व खते ही बाब निवडा.
त्या नंतर नॅनो डीपी आणि युरिया ऑप्शन निवडून अ
Discover more from Agrosolution
Subscribe to get the latest posts sent to your email.