WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
12th pass

12th pass महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यामार्फत पदभरती होणार आहे. पगार 35000 प्रति महिना याप्रमाणे दिला जाईल, महिला व पुरुष अर्ज करू शकता, शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण असाल तर अर्ज करू शकता, अर्ज करण्याची शेवटची तारीख 14/08/2024 आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय क्रीडा प्रबोधनी पुणे या ठिकाणी मानधनावर खालील उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

12th pass

👉आताच करा भरतीचा अर्ज👈

पदाचे नाव

क्रीडा प्रशिक्षक या पदासाठी पदभरती होणार आहे.
त्यामध्ये जुडोसाठी 1
वेट लिफ्टींगसाठी 1
हॉकीसाठी 1
जलतरणसाठी 1
फुटबॉलसाठी 1
अशा एकूण 5 पदांसाठी भरती निघाली आहे.

हे ही पाहा : जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये शिपाई, लिपिक पदांची भरती 2024

शैक्षणिक पात्रता

12th pass बारावी उत्तीर्ण असाल किंवा एनआयएस पत्रिका असेल किंवा आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू असाल तर अर्ज करू शकता.

मानधन

35 हजार रुपये दर महा वेतन दिल्या जाईल.

👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈

कामाची वेळ

सकाळी 3 तास व दुपारी 3 तास अशी कामाची वेळ असेल.

हे ही पाहा : आपले सरकार सेवा केंद्र अर्ज सुरु 2024

नियुक्तीच्या अटी व शर्ती खालील प्रमाणे असाव्यात असे प्रास्तविक आहे

11 महिन्याकरिता करार पद्धतीने नियुक्ती देण्यात येईल याबाबतचा सामंजस्य करारनामा रुपये 500 च्या स्टॅम्प पेपरवर करून घेण्यात येईल. 12th pass
मानधन नियुक्त केल्याचे कार्यक्षेत्र हे क्रीडा प्रबोधिनी, पुणे हे राहील.
पदांसाठी संबंधित उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
नियुक्त करण्यात आलेल्या उमेदवारास स्थायी नियुक्तीचे कोणतेही फायदे अनुज्ञेय होणार नाही.

हे ही पाहा : 12वी पाससाठी पर्मनंट सरकारी भरती 2024

अर्ज कोठे व कसा करावा

उमेदवारांनी दिलेल्या विहित नमुन्यातील अर्ज भरून व त्यासोबत शैक्षणिक क्रीडा विषयक अहर्ता अनुभव प्रमाणपत्र खेळ प्रमाणपत्र व इतर कागदपत्राच्या छायांकित प्रती क्षांकित करून दिनांक 14 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, शिवछत्रपती क्रीडा संकुल, महांगुळे-बालेवाडी, पुणे 412045 या पत्त्यावर प्रत्यक्ष अथवा पोस्टाने सादर करावेत कोणत्याही कारणास्तव उशीरा आलेल्या / प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. 12th pass

हे ही पाहा : पती-पत्नीला दरमहा 5000 रुपये मिळेल, फक्त करावे लागेल हे काम

नमुना अर्ज हा जाहिरातीमध्ये देण्यात आलेला आहे व जाहिरातीची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून जाहिरात पूर्ण वाचा दिलेला नमुना अर्जाची परत काढून अचूक भरा त्यानंतरच अर्ज करा.


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!