WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
pm ujjwala gas yojana

pm ujjwala gas yojana राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील महिला लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मोफत 3 गॅस सिलेंडर योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. राज्य शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेल्या राज्यातील 52 लाख 16 हजार लाभार्थ्यांसाठी याचबरोबर राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडके बहिणी योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या प्रति रेशन कार्ड एक लाभार्थ्यासाठी राज्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

ज्या अंतर्गत या पात्र झालेल्या महिला लाभार्थ्यांना वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर राज्य शासनाच्या माध्यमातून अनुदानावर दिले जाणार आहे. शासन निर्णय निर्गमित करून योजना राज्यांमध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी लाभार्थी पात्रतेची निवड करायला सुरू झाली आहे. हे सर्व होत असताना अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या माध्यमातून या पात्र महिला लाभार्थ्यांना एक महत्त्वाचा आव्हान करण्यात आले आहे.

pm ujjwala gas yojana

👉आताच मिळवा 3 मोफत गॅस कनेक्शन👈

अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या माध्यमातून आव्हान

योजेंचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त लाभार्थ्यांना गॅसची E-KYC करण्यासाठी आव्हान करण्यात आले आहे.
महिला लाभार्थ्यांची DBTच्या माध्यमातून अनुदान वितरण केले जात आहे.
याला बँक खात्याला आधार कार्ड लिंक करण्यासाठी सांगितले जात आहे.

हे ही पाहा : आपल्या जागेत मोबाईलचा टॉवर लावून दर महिना 75 हजार ते 1 लाख रुपये मिळवा

अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत 3 मोफत गॅस सिलेंडर योजनेचा लाभ घेता येण्यासाठी ज्या लाभार्थ्यांनी गॅस सिलेंडर ज्या ठिकाणी पुरवठा दराकडून घेतलेला आहे अशा संबंधित गॅस एजन्सीकडे भेटून KYC करून घ्यावी. pm ujjwala gas yojana
ज्या लाभार्थ्यांनी बँक खात्याला आधार लिंक केले नाहीत अशा लाभार्थ्यांनी बचत खात्याला आधार लिंक करून घ्यावा.
अशा प्रकारचे आव्हान करण्यात आले आहे.

👉घर बसल्या E-KYC करण्यासाठी क्लिक करा👈

pm ujjwala gas yojana ज्या लाभार्थ्यांची E-KYC पूर्ण होईल याचबरोबर आधार संलग्न बँक खाते असले अशा लाभार्थ्यांना या योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे.
राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेच्या अंतर्गत गॅस सिलेंडरचा पुनर्भरण केल्यानंतर असलेले अनुदानाचे रक्कम त्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.

हे ही पाहा : मुलींसाठी 5 सरकारी योजना

जर अद्याप देखील E-KYC केलेली नसेल तर पुरवठा दराला भेटून गॅस सिलेंडरची KYC करून घेण्याचा प्रयत्न करा आणि बचत खात्याला जर आधार कार्ड लिंक नसेल तर आधार कार्ड देखील लिंक करून घ्या जेणेकरून या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्याला या योजनेच्या अनुदानाचा लाभ मिळेल. pm ujjwala gas yojana

अण्णासाहेब पाटील महामंडळ 15 लाख बिन व्याजी कर्ज योजना


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!