WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Mudra loan eligibility documents छोट्या व्यापाऱ्यांसाठी सरकारने तिजोरी उघडली, पीएम मुद्रा लोनची लिमिट दुप्पट, २० लाखांचं कर्ज मिळणार

Mudra loan eligibility documents अर्थसंकल्पात छोट्या व्यापाऱ्यांसाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे. पीएम मुद्रा लोन योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या कर्जाची रक्कम आता १० लाखांवरुन २० लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

मोदी सरकार ३.० चा पहिला अर्थसंकल्प सादर होत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात मोठी घोषणा केली आहे. Mudra loan eligibility documents प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत मुद्रा कर्जाची मर्यादा दुप्पट करण्यात आली आहे. यापूर्वी या योजनेअंतर्गत एमएसएमईंना १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जात होते, ते आता २० लाख रुपये करण्यात आले आहे.

Mudra loan eligibility documents

पीएम मुद्रा लोनची लिमिट दुप्पट, २० लाखांचं कर्ज मिळणार

आता २० लाखांपर्यंतचं कर्ज मिळणार

तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्यासाठी केंद्र सरकार पंतप्रधान मुद्रा योजना राबवते. या योजनेंतर्गत, ग्रामीण भागात नॉन-कॉर्पोरेट लघुउद्योग सुरू करण्यासाठी किंवा त्यांचा विस्तार करण्यासाठी सरकारकडून १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जात होते. आता ती रक्कम वाढवून २० लाख रुपये करण्यात आली आहे. हे कर्ज सहज आणि परवडणाऱ्या व्याजदरात उपलब्ध असते. कर्जाची वेळेवर परतफेड करत राहिल्यास कर्जावरील व्याजही माफ होते.

Agrosolution

ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार 50% अनुदान, असा करा अर्ज

ज्यांनी जुन्या थकीत कर्जाची परतफेड केली आहे, त्यांना आता दुप्पट कर्ज दिले जाणार आहे, असे अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितलं सांगितले. म्हणजेच ज्यांच्यावर आधीच कर्ज केलं, ते कर्ज फेडल्यावर त्यांना याचा फायदा मिळणार आहे. Mudra loan eligibility documents

कर्जाच्या तीन श्रेणी

पीएम मुद्रा योजनेंतर्गत उपलब्ध असलेलं कर्ज तीन श्रेणींमध्ये विभागलं गेलं आहे. शिशू कर्ज, किशोर कर्ज आणि तरुण कर्ज या तीन श्रेणींमध्ये हे कर्ज विभागलं गेलं आहे. शिशू कर्जाअंतर्गत ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जात होते. किशोर कर्जाअंतर्गत ५० हजार ते ५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते होते. तरुण कर्जाअंतर्गत आतापर्यंत १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेता येते होते.

Agrosolution

बळीराजा मोफत विज योजना, शेतकऱ्यांना पुढील ५ वर्ष मिळणार मोफत वीज

पीएम शिशू मुद्रा कर्ज योजनेंतर्गत कर्जासाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही गॅरेंटरची आवश्यकता नसते, किंवा त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मात्र, वेगवेगळ्या बँकांमध्ये कर्जाच्या व्याजदरात तफावत असू शकते. हे बँकांवर अवलंबून असते. या योजनेअंतर्गत ९ ते १२ टक्के व्याजदर असतो.

मुद्रा लोन घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेत जावे लागेल. अनेक बँकांनी या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची ऑनलाइन सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही https://www.mudra.org.in/ या वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती मिळवू शकता. Mudra loan eligibility documents

Agrosolution

महिलाओं को मिलेगा फ्री सोलर चूल्हा, यहाँ चेक करे पूरी डिटेल

पीएम मुद्रा योजनेअंतर्गत, लहान दुकानदार, लहान उद्योग जसे की, फळ, फूड प्रोसेसिंग युनिट यासारख्या लहान उद्योगांना कर्जाची सुविधा मिळते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी पुरावा, पासपोर्ट साईज फोटो इतक्या गोष्टींची गरज असते.


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!