WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
govt schemes for women's business 2024 फक्त याच खात्यात येणार माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता

govt schemes for women’s business राज्यातील 21 ते 65 वयोगटातील विवाहित, अविवाहित, घटस्फोटित, परितत्यात, निराधार, विधवा अशा विविध प्रकारतील महिला लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आणण्यात आली आहे. अतिशय धुमधडाक्यामध्ये योजनेची अंमलबजावणी होत आहे या योजनेच्या अंतर्गत 21 ते 65 वयोगटातील या विविध प्रकारातील महिला लाभार्थ्यांना पात्र झाल्यानंतर दरमहा पंधराशे रुपयांचे मानधन दिले जाणार आहे या करता राज्यातील लाखो महिलांच्या माध्यमातून आतापर्यंत अर्ज देखील दाखल करण्यात आले.

प्रशासनाच्या माध्यमातून मिशन मोड वर योजना राबवली जात आहे आणि योजनेचे अंमलबजावणी करत करतांना कुठल्याही प्रकारचलची हाईगाई खपवून घेतली जाणार नाही अशा प्रकारची माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. वेळोवेळी या संदर्भातील आढावा घेतला जात आहे आणि फक्त आणि फक्त पात्र लाभार्थ्याच्या खात्यामध्ये अनुदानाचे वितरण केले जावे यासाठी या योजनेचा लाभ देत असताना फक्त डीबीटीच्या माध्यमातूनच या योजनेच्या अंतर्गत मानधनाचा वितरण केले जाईल अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश देखील मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून दिले जात आहे.

govt schemes for women's business

👉जाणून घ्या सविस्तर माहिती👈

नेमकी बँकेचा खाता कोणते?

govt schemes for women’s business DBT च्या माध्यमातून अनुदानाचे वितरण होणार असल्यामुळे खाता आधारशी संलग्न असेल असेच खाते DCC बँक, राष्ट्रीयकृत बँक, खाजगी बँक किंवा पोस्ट पेमेंट बँक अश्या ज्या बँकेत असेल तेच खाते या योजनेच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी देऊ शकता.
जर अपूर्वक जॉईन खाते असतील तर जॉईन खाते देऊ नका.
पोस्टमन बँकेचा खाता ओपन करून यामध्ये देऊ शकता.
यापूर्वीचे एखाद्या बँकेचे खात असेल परंतु त्याला आधार संलग्न असेल तर ते खाता देऊ नका.
जर खाते ओपन आहे पण खाते हे आधार संलग्न आहे की माहित नाही हे जर माहीत करा.

Agrosolution

हे ही पाहा : महिला आणि SC, ST उमेदवारांना व्यवसायासाठी कर्ज देणाऱ्या या योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

कोणते खाते आधार सलग्न आहे असे जाणून घ्या.

govt schemes for women’s business या साठी आधारच्या अधीकृत संकेत स्थळावर या.
आधारच्या अधीकृत संकेत स्थळाची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करा.
आधिकृत संकेत स्थळावर आल्या नंतर बँक सेलिंग स्टेटसवर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर लॉगिन करण्याचे ऑप्शन दाखवले जाईल ज्यामध्ये आधार नंबर टाकून दिलेला कॅप्चा कोड एंटर करा आणि लॉगिन विथ ओटीपी या ऑप्शनवर क्लिक करा.

govt schemes for women's business

👉आधारच्या अधीकृत संकेत स्थळावर जाण्यासाठी क्लिक करे👈

आधार संलग्न मोबाईल नंबर वर ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी खाली इंटर करा आणि ओटीपी इंटर करून लॉगिन वर क्लिक केल्यानंतर आधारच्या पोटाला लॉगिन होईल.
यामध्ये बँक शेडिंग स्टेटसवर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खाते दाखवले जाईल.
खाते कधीपासून लिंक आहे कोणत्या बँकेचे आहे, बँकेच्या अकाउंट चे शेवटच्या चार डिजिट आणि सध्याची स्थिती दाखवले जाईल.

हे ही पाहा : मुफ्त स्कूटी योजना के लिए आवेदन शुरू, ये छात्राएं होंगी योग्य, ऐसे भरें फॉर्म

govt schemes for women’s business यामध्ये जे खाता ऍक्टिव्ह असेल तेच खाता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या डीबीटी साठी वापरू शकता. हेच खाता प्रत्येक योजनेच्या डीबीटीसाठी देखील वापरले जाते. डीबीटी योजना चा लाभ घेण्यासाठी हेच खाते वापरण्याचा प्रयत्न करा.


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!