fasal bima yojana 2022 online apply राज्यात मोठ्या प्रमाणात खरिपाची पेरणी झाली आहे त्यासोबतच शेतकऱ्यांच्या उसाच्या लागवडी आहे. बऱ्याच शेतकऱ्यांकडे फळबागा देखील आहे आणि अशा फळबागांचे, खरिपाच्या पेरणी झालेल्या क्षेत्राचे किंवा उसाचे जर वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाले तर त्या शेती पिकाच्या नुकसान भरपाईसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो. यासाठी शासनाच्या माध्यमातून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देखील दिली जाते.
fasal bima yojana 2022 online apply
यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याबद्दलची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे फॉरेस्ट पोर्टल आहे जे गुगलच्या माध्यमातून फॉरेस्ट पोर्टल सर्च करू शकता. डायरेक्ट साईट वर जण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
असा करा ऑनलाइन अर्ज
महाराष्ट्रात फॉरेस्टच्या पोर्टल वर आल्यानंतर पब्लिक सर्विसेसच्या अंतर्गत RTS फॉर्म भरू शकता.
लेफ्ट साईडला मेनूमध्ये पब्लिक सर्विसेसमध्ये RTS फॉर्मवर क्लिक करा.
यामध्ये वन्य प्राण्यांच्या हानीमुळे झालेल्या पीक नुकसानी करिता नुकसान भरपाई मंजूर करणे यावर क्लिक करा.
हे ही पाहा : मुर्गी पालन के लिए मिल रहा 9 लाख का लोन, 33% सब्सिडी के साथ
fasal bima yojana 2022 online apply क्लिक केल्यानंतर समोर अर्ज ओपन होईल ज्यामध्ये विचारलेली शेतकऱ्याची संपूर्ण माहिती सविस्तर टाका.
बँकेचे पासबुक, आधार कार्ड, डिजिटल सातबारा, वारसाच नारकत प्रमाणपत्र, सही करून तारीख लिहून व्यवस्थितपणे स्कॅन करून कागदपत्रे PDF स्वरूपात अपलोड करा.
हे ही पाहा : महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांचं 3 लाखांपर्यंतचं कर्ज माफ करण्याच्या तयारीत?
त्याखाली दिलेला कॅप्चा कोड एंटर करून अर्ज सबमिट करावर क्ला क्लिक करा.
अर्ज सबमिट करण्या आगोदर खरिपाची पिक्चर पीक असतील तर त्या पिकांचे चालू हंगामाची इफेक्ट पाहणी झालेली असणे आवश्यक आहे.
Discover more from Agrosolution
Subscribe to get the latest posts sent to your email.