WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
bus driver jobs महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2024

bus driver jobs महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मार्फत पदभरती निघालेली आहे. अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. बिना परीक्षा पदभरती होणार आहे. महिला किंवा पुरुष अर्ज करू शकता. वयाची अट देखील देण्यात आलेली नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31-7-2024 आहे.

कोणत्या पदांसाठी पदभरती होणार आहे, शैक्षणिक पात्रता काय लागेल, वेतन किती मिळेल, अर्ज कशाप्रकारे करावा लागेल अशी सर्व माहिती जाणून घेण्यासाठी खालील माहिती पुर्ण वाचा.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई विभाग यांच्यामार्फत पद्भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

bus driver jobs

👉आताच करा भरतीचा अर्ज👈

शैक्षणिक अर्हता

मान्यताप्राप्त विद्यापीठाची/ संस्थेची समाज कार्य या विषयाची पदवीत्तर पदवी किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची/ संस्थेची मानसशास्त्र या प्रमुख विषयातील कला शाखेची पदवीत्तर पदवी अधिक समुपदेशन मानसशास्त्र विषयातील पदविका असणे गरजेचे आहे.

अनुभव

bus driver jobs समुपदेशन क्षेत्रातील शासकीय/ नेम शासकीय/ मोठ्या खासगी संस्थांमधील किमान दोन वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.

हे ही पाहा : 12 पास ते पदवीधारक विद्यार्थ्यांना मिळेल महिन्याला 6000 ते 10000 हजार रु.

इतर अटी व शर्ती

रा.प. महामंडळाच्या विभागामध्ये आवश्यकतेनुसार समुपदेशकांची मानत तत्त्वावर नेमणूक करण्यात येईल व त्याकरिता मासिक मानधन रुपये 4000 देण्यात येईल प्रथम एक वर्षासाठी सदर पदी मानतत्त्वावर नेमणूक देण्यात येईल सदर काळात केलेल्या कामाचा आढावा घेऊन पुढे सदर नेमणुका चालू ठेवण्याची किंवा नाही हे ठरवण्यात येईल. bus driver jobs

Agrosolution

हे ही पाहा : आनंदाची बातमी, राज्यात अंगणवाडी मदतनीसांची 14 हजार रिक्त पदे लवकरच भरणार…

कर्तव्य

bus driver jobs रा.प. महामंडळातील कर्मचाऱ्यांमध्ये समुपदेशनाद्वारे मानसिक ताण-तणावाचे निवारण करणे त्याच्याशी वैयक्तिक संवाद साधून अडीअडचणी समजावून घेऊन वैयक्तिक पातळीवर निरा करण करणे व आवश्यकता वाटल्यास वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठवून पुढील उपचाराची गरज निदर्शनास आणून देणे तसेच आगारास महिन्यातून किमान तीन वेळा भेट देणे.

👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈

अर्ज करण्याची पद्धत

वरील अहर्ता प्राप्त करणाऱ्या उमेदवाराने फुल स्केप पेपरवर अर्ज टंकल लिखित करून स्वतःचा फोटो त्यावर चिटकवावा व अर्जासोबत शाळा सोडण्याचा दाखला शैक्षणिक अर्थ बाबत प्रमाणपत्र व अनुभवाचा दाखला जोडावा सदर अर्ज आपण ज्या विभागात समुपदेशक म्हणून काम करण्यास इच्छुक असाल त्या विभागातील रा.प. महामंडळाच्या विभाग नियंत्रकाच्या नावे विभागीय कार्यालय यांच्याकडे दिनांक 31 7 2024 पर्यंत पोहोचेल या बेताने पाठवावा याबाबत अधिक माहितीसाठी संबंधित विभाग नियंत्रक, विभागीय कार्यालय, मुंबई विभाग, किरोळ रोड, विद्याविहार मुंबई-86 यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

हे ही पाहा : मोफत सायकल वाटप योजनेअंतर्गत या मुला मुलींना मिळणार 5 हजार रुपये अनुदान, असा करा अर्ज

टीप

bus driver jobs रा.प. महामंडळातील सर्व विभागाचे पत्ते www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अर्ज करण्यापूर्वी एकदा संपूर्ण भरतीची जाहिरात वाचून अर्ज करा


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!