WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
land record jharkhand

land record jharkhand तुमच्या जमिनीवर जर कुणी अनधिकृतपणे अतिक्रमण करत असेल तर तुम्ही ते अतिक्रमण कायदेशीररित्या हटवू शकता. शहरी भागात असो किंवा ग्रामीण भागात असो जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांची संख्या मोठ्याप्रमाणात दिसत असते. शेतजमिनीबाबत हाच प्रकार घडत असतो. जर तुम्ही तुमच्या बांधावर काही खुणा करून ठेवलेल्या नसतील तर शेजारचा शेतकरी हा बांध कोरून अतिक्रमण करत असतो.

‘शेती’ म्हंटलं की भांडणं आलीच. मग ते कधी शेतजमीन वाटणीच्या मुद्द्यावरून होतात तर कधी एका शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याचा बांध कोरला म्हणून होत असतात. शेताचा बांध कोरणे ही अनेक शेतकऱ्यांसाठी जणू समस्याच बनली आहे. त्यामुळे अशा लोकांना आता कायदेशीर पद्धतीने धडा शिकवू शकता. चला तर मग जाणून घेऊ त्याबद्दलची अधिक माहिती..

land record jharkhand

कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा…

तुमच्या जमिनीवर जर कुणी अनधिकृतपणे अतिक्रमण करत असेल तर तुम्ही ते अतिक्रमण कायदेशीररित्या हटवू शकता. शहरी भागात असो किंवा ग्रामीण भागात असो जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांची संख्या मोठ्याप्रमाणात दिसत असते. land record jharkhand शेतजमिनीबाबत हाच प्रकार घडत असतो. जर तुम्ही तुमच्या बांधावर काही खुणा करून ठेवलेल्या नसतील तर शेजारचा शेतकरी हा बांध कोरून अतिक्रमण करत असतो.

कायदेशीर पद्धतीने अतिक्रमणाची तपासणी करा

जर तुम्हाला तुमच्या शेत जमिनीवर अतिक्रमण झाले आहे असे वाटत असेल. तर तुम्ही कायदेशीर पद्धतीने तपासणी करू शकता. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला शासकीय पद्धतीने जमिनीची मोजणी करणे आवश्यक असते.

Agrosolution

कर्जमुक्ती करुन सातबारा कोरा

मोजणी केल्यानंतर तुमच्या जमिनीची हद्द कायम करण्यासाठी नकाशा ‘क’ प्रत ही शासकीय यंत्रणा तर्फे देण्यात येते. त्या नकशांवर तुमच्या जमिनीच्या सर्व बाजू दाखवल्या जातात. land record jharkhand तसेच तुमच्या कोणत्या जागेवर अतिक्रमण झाले आहे. याची देखील माहीती देण्यात येते.

अर्ज कसा करावा ?

अर्जदार शेतकरी संबंधीत तहसील कार्यालयात जाऊन महाराष्ट्र जमीन अधिनियम १९६६ कलम १३८ नुसार अर्ज करू शकतात. तहसील कार्यालयात अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याची तपासणी होते. त्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाते.

Agrosolution

किसान ट्रॅक्टर योजनेला मंजुरी, अनुदान मात्र कायम

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

1) अर्जदार शेतकऱ्याला ज्या जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. त्या भागाचा कच्चा नकाशा अर्जासोबत जोडणे आवश्यक असतो. तसेच शेतकऱ्याची जर शासकीय मोजणी झाली असेल तर त्याचा जोडणे गरजेचा असते.

Agrosolution

महिलांना 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज देणारी ही योजना काय? त्यासाठी अर्ज कसा करावा?

2) ज्या जमिनीवर अतिक्रमण हे झालेले आहे, त्या शेत जमिनीचा चालू वर्षातील सातबारा अर्जाला जोडणे गरजेचा असतो.
3) जमिनीसंदर्भात कोर्टात काही केस सुरू असेल तर त्या संबंधीत असणारे कागदपत्रे जोडणे आवश्यक असतात.


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!