WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
cm ladli behna yojana 2024 मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत झाला मोठा बदल, आता 'या' महीलांनाही मिळणार लाभ

cm ladli behna yojana राज्यातल्या महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजने अंतर्गत महिलांना दर महीना दिड हजार रूपये मिळणार आहेत. ही रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

cm ladli behna yojana या योजनेसाठी कोण महिला पात्र ठरणार आहेत, याची नियमावली सरकारने जाहीर केली आहे. यातले काही नियम सरकारने शिथिल केले आहेत. त्यामुळे या योजनेचा आणखी काही महिलांना लाभ होणार आहे. कोणते नियम शिथिल करण्यात आले आहेत. याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली आहे. त्यानुसार महिलांच्या वयात शिथिलता आणण्यात आली आहे. शिवाय जमिनीबाबतची अट वगळण्यात आली आहे

कोणत्या महिलांना लाभ मिळणार? 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे. ज्या महिलांचे वय 21 ते 60 वर्ष आहे, त्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.

Agrosolution

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत राज्यातील गरीब महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार, 90 ते 95 लाख महिलांना होणार लाभ

विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहेत. cm ladli behna yojana महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे. ज्यांचे उत्पन्न अडीच लाखापर्यंत आहे, त्याच महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे.आधार लिंक असणाऱ्या खात्यात या योजने अंतर्गत थेट दिड हजार रूपये जमा होणार आहेत.  

नव्या नियमा नुसार कोणात्या महिला पात्र?

आता यातील काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. त्यानुसार पात्र महिलांच्या वयात शिथिलता आणण्यात आली आहे. जा महिलांचे वय 65 वर्षे आहे त्या महिलांनाही या योजनेचा लाभ होणार आहे.

Agrosolution

योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.

पहिल्यांगा वयाची अट ही 21 ते 60 वर्षापर्यंत होती. त्यात आता बदल करण्यात आला असून ज्या महिलांचे वय 21 ते 65 वर्षा पर्यंता आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. cm ladli behna yojana शिवाय जमिनीची अटही शिथिल करण्यात आली आहे. ज्या महिलेकडे किंवी तिच्या कुटुंबाकडे पाच एकर पेक्षा जास्त जमिन असेल ती महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार होती. मात्र त्यातही आता बदल करण्यात आला आहे. जमिनीबाबतची अट आता वगळण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेत करण्यात आलेल्या बदलाची माहिती दिली. त्यानुसार आता 65 वर्षे वय असलेल्या महिलांनाही त्याचा फायदा होणार आहे. अर्ज करण्यासाठी गर्दी होत आहे. याची दखल सरकारने घेतली असल्याचेही ते म्हणाले.

Agrosolution

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

शिवाय वेळ निघून जाणार नाही याची काळजी सरकार घेईल. जर पैसे खात्यात जमा होण्यास वेळ लागला तर जुलै महिन्या पासूनचे सर्व पैसे एकदम खात्यात जमा केले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले. बहीण लाडकी योजनाही महायुतीच्या भावांकडून बहीणींना दिलेला आहेर आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

योजनेसाठी कोण ठरणार अपात्र ?

ज्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखा पक्षा जास्त असेल अशा कुटुंबातील महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही. या शिवाय घरता कोणी टॅक्स भरत असेल, कुटुंबातली कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत असेल, कोणी निवृत्ती वेतन घेत असेल, ट्रॅक्टर सोडून घरात जर चार चाकी असेल तरही ती अपात्र समजली जाईल. शिवाय ज्या कुटुंबातली व्यक्ती आजी माजी आमदार खासदार असेल तर ती व्यक्तीही या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे.

Agrosolution

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत राज्यातील गरीब महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार, 90 ते 95 लाख महिलांना होणार लाभ

मध्य प्रदेश सरकारच्या ‘लाडली बहना’ योजनेच्या धर्तीवर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण‘ योजना सुरु करण्यात आली आहे. cm ladli behna yojana मध्य प्रदेशात ही योजना प्रचंड लोकप्रिय ठरली होती. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मध्य प्रदेशात याचा फायदा झाला होता. भाजपने मध्य प्रदेशातील लोकसभेच्या सर्वच्या सर्व जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला याचा मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

ही योजना गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे. मात्र, योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार किंवा मिळणार नाही,याबाबत महिलावर्गात अजून पुरेशी स्पष्टता नाही. त्यामुळे महिलावर्गात काहीसा संभ्रम आहे.

bad cibil loan app list

महिलांना तीन सिलिंडर मोफत, शेतकऱ्यांना मोफत वीज, तरुणांना भत्ता? यंदाच्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना

  • वय 21 ते 60 वर्षे
  • दरमहा 1500 रुपये मिळणार
  • दरवर्षी शासन 46000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार
  • अंमलबजावणी : जुलै 2024 पासून

मोदी 3.0 सरकारचा निर्णय, कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा…

कोण असणार पात्र?

  • महाराष्ट्र रहिवासी
  • विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे
  • 60 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल
bad cibil loan app list

कृषी योजना एकाच छताखाली; ‘महाडीबीटी’ पोर्टलवरून घ्या लाभ, अर्ज करण्याचे आवाहन

अपात्र कोण असेल?

  • 2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे
  • घरात कोणी Tax भरत असेल तर
  • कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर
  • कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर
  • कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर ( ट्रॅक्टर सोडून )

शेतकऱ्यांना बिना सिबिल मिळणार कर्ज; नाही दिले तर बँकवर होणार कारवाई?

cm ladli behna yojana लागणारी कागदपत्रे

आधारकार्ड , रेशनकार्ड , उत्पन्न दाखला , रहिवासी दाखला , बँक पासबुक , फोटो

योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अँप बर/सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे: ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल.


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!