turant loan विश्वकर्मा योजना; एक लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज कसं मिळवायचं, जाणून घ्या 2024

turant loan केंद्र सरकारने अलीकडेच पीएम विश्वकर्मा योजना सुरू केली आहे, कारागीर आणि कारागीरांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. 13000 कोटी रुपयांच्या या कार्यक्रमामुळे असंघटित क्षेत्रातील कामगारांना त्यांच्या क्षमता विकसित करून फायदा होईल. कलाकार या कार्यक्रमांतर्गत अत्यंत कमी व्याजदरात 3 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी अर्ज करू शकतात.

याव्यतिरिक्त, नोंदणीकृत विश्वकर्मा कामगारांना स्टायपेंड, अद्वितीय ओळख आणि कौशल्य-प्रशिक्षण कार्यक्रम प्रदान केले जातात. लाभ, उद्दिष्टे, अधिकृत वेबसाइट आणि पात्रता आवश्यकतांसह पीएम विश्वकर्मा योजना ऑनलाइन अर्ज CSC बद्दल सर्व तपशील वाचा, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा फॉर्म कसा आणि कोठे भरायचा याबद्दल जाणून घ्या.

turant loan

👉 कर्ज मिळविण्यासाठी येथे क्लिक करा 👈

विश्वकर्मा योजनेसाठी पात्रता

 • 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्ती जे असंघटित क्षेत्रातील कुटुंब-केंद्रित पारंपारिक व्यवसायांमध्ये हाताने काम करतात ते मदतीसाठी पात्र आहेत. प्रोग्राममध्ये सध्या अठरा वेगवेगळ्या ट्रेड्सचा समावेश आहे. turant loan
 • त्याचे फायदे मिळवण्यासाठी, तुमच्याकडे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, व्यवसायाचा पुरावा, मोबाईल क्रमांक, बँक खात्याची माहिती, उत्पन्नाचा दाखला आणि जात प्रमाणपत्र (लागू असल्यास) असणे आवश्यक आहे.
turant loan

गाय म्हैस गोठा अनुदान योजना साठी अर्ज सुरु; 100% अनुदान मिळणार

असा भरा विश्वकर्मा योजनेचा फॉर्म turant loan

सर्वप्रथम गुगल क्रोम ओपन करा सर्च बार मध्ये pm.vishwakarma.gov.in सर्च करा.

या वेबसाईटवर पहिल्या पेजला लॉगिन बटनावर क्लिक केल्यावर, Login मधील 2 नंबरचा CSC Login ऑप्शन निवडा.

त्यानंतर सीएससी आयडी टाकून लॉगिन केल्यानंतर पुन्हा सीएससी लॉगिन ऑप्शन मध्ये दोन नंबरचा पर्याय निवडा.

नंतर नवीन विंडो ओपन होईल या ठिकाणी कुटुंबात सरकारी नोकरदार आहे का हे विचारले आहे सरकारी नोकरदार असेल तर योजनेसाठी पात्र होत नाही त्यामुळे येथे नो वर क्लिक करा.

यानंतर आपण यापूर्वी पीएमईजीपी, मुद्रा लोन, याचा फायदा घेतला आहे का येथे पण नो वर क्लिक करा.

नंतर कंटिन्यू वर क्लिक करायचे आहे त्यानंतर आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल नंबर टाका व येथे बारा अंकी आधार नंबर टाका.

खाली जो कॅपच्या दिला आहे तो व्यवस्थित टाकून कंटिन्यू बटनावर क्लिक करा.

त्यानंतर आपल्या आधारला जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्यावर ओटीपी येईल तो ओटीपी टाकून लॉगिन बटणावर क्लिक केल्यानंतर आधार वेरिफिकेशन साठी बायोमेट्रिक चा वापर करायचा आहे.

आपण कोणत्याही बोटाचा ठसा घेऊन आधार व्हेरिफिकेशन करू शकतो.

turant loan

👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

त्यानंतर पर्सनल डिटेल्स हा टॅब ओपन होईल त्यामध्ये आपले आधार कार्ड प्रमाणे माहिती अपडेट होऊन येते.

त्यानंतर वैवाहिक स्थिती निवडून घ्या, कॅटेगरीमध्ये कॅटेगरी निवडून घ्या, दिव्यांग असेल तर त्याचा प्रकार निवडा, आपला व्यवसाय आणि राज्य आणि जिल्हा सेम आहे का या ठिकाणी yes म्हणून मायनॉरिटी असेल तर यस किंवा नो करा.

कॉन्टॅक्ट डिटेल मध्ये पॅन कार्ड असेल तर माहिती भरू शकतो, फॅमिली डिटेल मध्ये शिधापत्रिकेचा बारा अंकी आरसी नंबर असेल तर तो टाका आणि बारा अंकी नंबर नसेल तर या ठिकाणी Add Row वर क्लिक करून आपण कुटुंबातील सदस्यांची माहिती भरू शकतो. turant loan

आधार कार्ड नुसार माहिती भरा याठिकाणी आधार वर पत्ता येतो जर करंट ऍड्रेस वेगळा असेल तर येथे तो टाकू शकता.

यानंतर या ठिकाणी आपल्याला आपल्या ग्रामपंचायतीची माहिती निवडायची आहे त्यानंतर व्यवसाय संबंधित ट्रेड निवडा.

ट्रेड निवडल्यानंतर व्यवसाय पत्ता भरा व माहिती सेव करून नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर क्रेडिट सपोर्ट माहिती भरा.

जसे की बँकेचे नाव, बँकेचा आयएफएससी कोड व अकाउंट नंबर अचूक भरून घ्या.

याठिकाणी सुरुवातीला एक लाख रुपये पर्यंत अल्प व्याज दरावर सहाय्य मिळणार आहे, जर यापूर्वी कर्ज घेतलेले असेल तर त्याची माहिती भरा, व डिजिटल ऍक्टिव्ह या ठिकाणी यस किंवा नो करू शकता.

यामध्ये आपल्याला शंभर व्यवहारासाठी प्रत्येकी एक रुपया मिळणार आहे त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करून स्कीम बेनिफिट माहितीचा टॅब दिसेल.

turant loan

पिठाची चक्की अर्ज सुरु 90% मिळणार अनुदान

आपण निवडलेल्या ट्रेड संबंधित प्रशिक्षण दिले जाईल तसेच आपल्याला टूलकिटसाठी 15000/- हजार रुपये पर्यंत अर्थसहाय्य मिळेल.

turant loan

मार्केटिंग सपोर्ट मध्ये तुमच्या व्यवसायाचे डिजिटल मार्केटिंग साठी तसेच व्यवसायासाठी आवश्यक प्रमाणपत्र साह्य त्यासोबत व्यवसाय प्रदर्शनामध्ये सहभागी होण्यासाठी व व्यवसायाचा ब्रँड बनवण्यासाठी चे साह्य मिळणार आहे.

सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर फॉर्म भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत, डिक्लेरेशन डिटेल्स मध्ये टर्म अँड कंडीशन वर टिक करून सबमिट वर क्लिक करा.

 • अशाप्रकारे आपल्याला एप्लीकेशन सबमिटेड चा मेसेज येईल येथून एप्लीकेशन फॉर्म डाऊनलोड करून ठेवा.
 • अश्याप्रकारे फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे यानंतर आपला फॉर्म ग्रामपंचायत मधून जिल्हा कार्यालयाकडे पाठवला जाईल आणि जिल्हा कार्यालय एमएसएमइ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवेल.
 • ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराला प्रशिक्षण व इतर सहाय्य मिळेल या सर्व प्रक्रियेची माहिती वेळोवेळी मोबाईलवर एसएमएस द्वारे दिली जाईल.
 • फॉर्म भरण्यासाठी आपण ग्रामपंचायत मधील कंप्युटर ऑपरेटर किंवा जवळील सीएससी केंद्राशी संपर्क करावा.

👉 सविस्तर माहिती साठी क्लिक करा 👈

आवश्यक कागदपत्रे turant loan

सामान्यत वापरलेली कागदपत्रे खाली सूचीबद्ध आहेत

 1. आधार कार्ड
 2. मतदार ओळखपत्र
 3. बँक खाते
 4. प्रतिभा प्रमाणपत्र
 5. मोबाईल नंबर
error: Content is protected !!