WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
sugarcane harvester 2024 ऊस तोडणी यंत्र अनुदान

sugarcane harvester ऊस तोडणी यंत्र अनुदान प्रकल्पाला राज्य शासनाच्या माध्यमातून 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. या संदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय 9 मे 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून ऊस तोडणी यंत्राला अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती.

यासाठी 900 ऊस तोडणी यंत्राला अनुदान देण्यासाठी हा प्रकल्प राबवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 321 कोटी 30 लाख रुपयाचा निधीदेखील प्रशासकीय मान्यता देऊन वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती. परंतु काही तांत्रिक कारणास्तव या योजनेच्या अंतर्गत वितरित करण्यात आलेला निधी हा शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपामध्ये वितरित करण्यात आला नव्हता आणि या अनुषंगाने 9 मे 2024 रोजी या योजनेला मुदतवाढ देण्यासंबंधातील महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

sugarcane harvester

👉आताच घ्या योजनेचा लाभ👈

शासन निर्णय

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्रांना अनुदान या प्रकल्पांतर्गत कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टल वर दिनांक 11 जानेवारी 2024 पर्यंत राज्यातून वैयक्तिक शेतकरी उद्योजक साखर कारखाने यांच्याकडून 9 हजार 136 अर्ज प्राप्त झाले आहे.
त्या अनुषंगाने अर्जदाराकडून ऊस तोडणी यंत्र खरेदी करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे.
मात्र बँकेच्या मार्फत योजनेच्या खाते PFMS प्रणालीस वेळेत मॅप झाल्याने सदर अर्जदाराच्या कर्ज खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा होऊ शकली नसल्याने मागील आर्थिक वर्षांमध्ये प्रकल्पांतर्गत खर्च होऊ शकला नाही.

bad cibil loan app list

खुदका कारोबार शुरू करें, सरकार देगी पैसे, आसान शर्तें, ब्याज दर कम

sugarcane harvester योजनेच्या अंतर्गत ऊस तोडणी यंत्र खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या नावे किंवा जे उद्योजक असतील यांच्या नावे ऊस तोडणी यंत्र खरेदी केल्यानंतर कर्ज खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा केली जाते आणि हे अनुदानासाठी कर्ज खाते लिंक न झाल्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून भारतीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्र अनुदान प्रकल्पाचा 2 वर्षाचा कालावधी मार्च 2024 अखेर संपुष्टात आल्याची बाब विचारात घेऊन या प्रकल्पास या योजनेस 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 1 वर्षाचे मुदत वाढ देण्यासाठी शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे.

bad cibil loan app list

👉आताच करा योजनेचा ऑनलाइन अर्ज👈

त्यामुळे आता अनुदानासाठी जे शेतकरी पात्र होतील किंवा जे शेतकरी पात्र होऊन अध्यात त्यांचा अनुदान आले नाही अशा शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये या योजनेच्या अंतर्गत अनुदानाची रक्कम वितरित केली जाईल.
मोठ्या अनुदानाची ही योजना आणि या योजनेच्या अंतर्गत पात्र झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप देखील अनुदानाचे वितरण करण्यात आले नव्हता अशा सर्व शेतकऱ्यांना देखील आता या माध्यमातून दिलासा मिळणार आहे. sugarcane harvester

गांव-शहर में बनाएं आलीशान बंगला, ये 5 बैंक दे रहे सस्ता होम लोन, जल्द करें अप्लाई


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!