Bank verification job इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank verification job जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेडने (IPPB) भरती अधिसूचना जारी करून ५० हून अधिक पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या भरतीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट https://www.ippbonline.com/ ला भेट देऊन अर्ज करू शकतात.

या भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार २४ मे पर्यंत भरतीसाठी अर्ज करू शकतात. Bank verification job या भरती मोहिमेद्वारे माहिती तंत्रज्ञान कार्यकारी पदाच्या एकूण ५४ जागा भरण्यात येणार आहेत. तसेच, कार्यकारी (सहयोगी सल्लागार) ची २८ पदे, कार्यकारी (सल्लागार) ची २१ पदे आणि कार्यकारी (वरिष्ठ सल्लागार) ची ५ पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी पात्रता आणि इतर माहिती खाली दिली आहे.

Bank verification job

👉शुरू करना चाहते हैं डेयरी, तो 25 गायों की खरीद पर मिलेगी 31 लाख रुपये की सब्सिडी👈

पदांसाठी आवश्यक पात्रता

Bank verification job अर्ज करणाऱ्या उमेदवाराने संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान/इलेक्ट्रॉनिक्समध्ये बीई किंवा बीटेक असणे आवश्यक आहे. याशिवाय, मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (एमसीए) पास उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच, संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान/इलेक्ट्रॉनिक्समध्ये बीसीए/बीएससी केलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

लोन घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, बँक देणार हे महत्त्वाचं डॉक्युमेंट; पाहा RBIच्या नव्या गाईडलाईन्स

वयोमर्यादा

bank jobs in maharashtra कार्यकारी (सहयोगी सल्लागार) : २२ ते ३० वर्षेकार्यकारी (सल्लागार): २२ ते ४० वर्षेकार्यकारी (वरिष्ठ सल्लागार) : २२ ते ४५ वर्षे

वेतन किती मिळेल?

या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना प्रति वर्ष १०,००,००० ते २५,००,००० रुपये वेतन मिळेल.

👉आताच करा भरतीसाठी अर्ज👈

अर्जासाठी किती शुल्क?

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. SC, ST, PWD प्रवर्गातील उमेदवारांना १५० रुपये शुल्क भरावे लागेल. तर अर्ज करणाऱ्या इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी ७५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

ये बैंक दे रहा आपको 15 लाख तक का पर्सनल लोन, अभी करे आवेदन

निवड कशी होईल?

bank jobs in maharashtra या पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल. अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात. Bank verification job

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
error: Content is protected !!