WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
ladli behna yojana maharashtra​

ladli behna yojana maharashtra​​ लाडकी बहीण योजने नंतर आता सर्व लाडक्या बहिणींना मोफत मोबाईल वाटप केले जाणार आहे अशा प्रकारची चर्चा होत आहे ही चर्चा व्हाट्सअप, instagram, सर्व प्रकारच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर होत आहे.

तर कसे मोबाईल दिले जाणार आहेत कोणाकोणाला भेटणार आहेत कोणती वेबसाईट आहे अर्ज कसा करायचा कोणती कागदपत्रे लागतील याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

ladli behna yojana maharashtra​

👉योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा👈

लाडकी बहिण योजनेचे 5 हप्ते एकूण 7500 रुपये जमा झाले आहेत आणि ज्यांचे झाले नसतील त्यांना लवकरच सर्व हप्ते भेटणार आहेत आणि तेवढ्यातच हि चर्चा सुरू होते की सर्व लाडक्या बहिणींना आता फ्री मध्ये मोबाईल दिले जाणार आहेत.

हे ही पाहा : Credit card को लेकर RBI की नई गाइडलाइंस, Customers को होगा फायदा

ही योजना खरी आहे का?

ladli behna yojana maharashtra​​ तर अशा प्रकारची कोणती योजना महाराष्ट्र सरकारने अधिकृतपणे जाहीर केली नाही.
तर ही जी चर्चा होत आहे तर एका मतदार संघातील आमदारांनी ही घोषणा केली होती की त्यांच्या मतदारसंघातील काही ठराविक महिलांना ते मोबाईल देतील आणि फक्त एवढीच बातमी सर्वांनी ऐकले आणि तो व्हिडिओ बनऊन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तर अशा प्रकारचे कोणतेही योजना महाराष्ट्र सरकार राबवत नाहीये.
त्यामुळे जर कोणी सांगत असेल की लाडक्या बहिणींना फ्री मध्ये मोबाईल दिले जाणार आहेत तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका.

👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈

फसवणुकीपासून सावध रहा

व्हाट्सअप किंवा instagram वर तुम्हाला एसेमेस येईल किंवा apk फाईल येईल आणि त्याच्यात दिले असेल की यावर क्लिक करून वेबसाईट वरती जाऊन फ्री मोबाईलचा फॉर्म डाउनलोड करा.
माहिती भरल्यानंतर मग फ्री मध्ये मोबाईल मिळेल. ladli behna yojana maharashtra​
तर अशा प्रकारच्या लिंक्स किंवा apk फाईल जर व्हाट्सअप वर आल्या किंवा कोणी शेअर केल्या तर क्लिक करू नका.
कारण अशा प्रकारच्या लिंक्स वर किंवा apk फाईल जर इंस्टॉल केल्या तर खात्यात असलेले पैसे खाली होईल.

हे ही पाहा : बिना किसी डाक्यूमेंट्स के आपको मिल सकता है 30 हजार रुपए तक का लोन, जानें कैसे


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!