WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Yojanadoot application

sarkari job for 12th pass शासनाच्या सर्व योजनांची माहिती तळागाळातील सर्व सामान्य नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून योजना दुत कार्यक्रम आखण्यात आलेला आहे ज्या अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये एका योजना दुताची नेमणूक केली जाणार आहे. 3000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीला 2 योजना दुत मिळणार आहेत आणि अशा प्रकारे राज्यांमध्ये 50 हजार योजना दूताची नेमणूक करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून शासन निर्णय निर्गमित करून योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

या अंतर्गत 21 ते 35 वयोगटातील जे सुशिक्षित बेरोजगार असतील अशा युवकांना या अंतर्गत रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. शासनाच्या योजना तळागाळातील सर्व सामान्य पर्यंत पोहोचवण्यासाठी त्यां माध्यमातून काम केले जाणार आहे. अश्या युवकांना प्रतीमहा 10 हजार रुपयांचे मानधन देखील दिले जाणार आहे. सहा महिन्यासाठी त्यांचे नेमणूक केली जाणार आहे.

sarkari job for 12th pass

👉भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈

ऑनलाईन अर्ज सुरू

sarkari job for 12th pass या योजना दुताच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत युवकांची भरती करण्यासाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
त्याचे ऑनलाईन अर्ज सुरू करण्यात आलेले आहे.
7 सप्टेंबर 2024 पासून 13 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

हे ही पाहा : शेतकऱ्यांना पुढील 5 वर्ष मोफत वीज, बळीराजा मोफत वीज योजना 2024

महायोजना दुत त्याची लिंक खाली देण्यात आली आहे 10/09/2024 सकाळी 10 वाजल्यापासून या योजनेचे अर्ज भरण्यासाठी सुरू झाले आहे.
ज्यामध्ये युवकांना या अंतर्गत नोंदणी करावी लागेल आणि कागदपत्रासह यां अंतर्गत नोंदणी केल्यानंतर पुढे पात्र होणाऱ्या उमेदवाराचे यामध्ये योजना दूत म्हणून नेमणूक केली जाणार आहे.

👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈

यामध्ये कुठल्याही विभागाचा पदवीधर विद्यार्थी उमेदवार असणे गरजेचे आहे.
सोबत आधार कार्ड, बँकेची डिटेल अशा प्रकारचे कागदपत्रे लागणार आहेत आणि हे सर्व कागदपत्र ऑनलाइन अर्ज सह या योजनेमध्ये लाभार्थ्यांना पात्र केले जाणार आहे. sarkari job for 12th pass

हे ही पाहा : मोफत झेरॉक्स मशीन, असा भरा अर्ज


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!