solar pump 5hp अखेर 28 जून 2024 रोजी सन 2024-25 च्या बजेटमध्ये घोषणा केल्याप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना शेतीला पुढील 5 वर्ष मोफत वीज देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी दिली आहे या संदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय 25 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
solar pump 5hp
राज्यातील जवळजवळ 47 लाख 41 हजार शेतकऱ्यांना पुढील 5 वर्ष मोफत विज दिली जाणार आहे.
👉आताच मिळवा मोफत वीज करा अर्ज👈
शासन निर्णय
भारतातील शेती मुख्यता पावसावर अवलंबून आहे.
मात्र गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक वातावरणातील बदलामुळे मोसमी हवामानामध्ये तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत असल्यामुळे आणि अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या आणि अडचणीत आलेल्या राज्यातील 7.5 एचपी पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना एप्रिल 2024 पासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबवण्यासाठी शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे.
हे ही पाहा : ट्रू बॅलेन्स अँपवरुन मिळवा 5 मिनिटात घरबसल्या ऑनलाईन कर्ज
योजनेचा कालावधी
solar pump 5hp सदर योजनेचा पाच वर्षासाठी एप्रिल 2024 ते मार्च 2019 पर्यंत राबविण्यात मान्यता देण्यात येत आहे.
मात्र तीन वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबविण्यात निर्णय घेण्यात येईल.
पात्रता
राज्यातील 7.5 एचपी पर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेती पंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील.
योजनेच्या अंमलबजावणीची पद्धती
solar pump 5hp एप्रिल 2024 पासून 7.5 एचपी पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे.
शासन विद्युत अधिनियम 2003 कलम 65 अन्वय कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गातील अनुदान देऊन त्यानुसार अनुदानातील वीजदर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहे.
त्यानुसार विज बिल माफ केल्यानंतर सदर वीजदर सवलती पोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रीम स्वरूपात वर्ग करण्यात येईल.
सध्या देण्यात येणारी वीज जर सवलत रुपये 695 कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये 7775 कोटी असे वार्षिक वीजदर सवलती पोटी प्रतिवर्ष रु 14 हजार 760 कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येईल.
या रकमेमध्ये योजना कालावधीत
बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनी शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल.
मोफत झेरॉक्स मशीन, असा भरा अर्ज
लेखाशीर्ष
solar pump 5hp मोफत वीज बिल योजनेसाठी वार्षिक अंदाजे एकूण रुपये 14760 कोटी महाराष्ट्र 20 वितरण कंपनी मर्यादित यास कृषी पंप अनुदान सर्वसाधारण वर्गाकरिता लेखाशीर्ष क्र. 28015572 अनुसूचित जाती वर्ग वारीकरिता लेखाशीर्ष क्र. 28015661 व अनुसूचित जमाती वर्गवारीकरिता लेखाशीर्षक क्र. 28015614 मधील तरतुदीतून भागविण्यास मान्यता देण्यात येत आहे.
उपरोक्त निष्काशीर्षकाखाली सन 2024 25 या आर्थिक वर्षांमध्ये अर्थसंकल्पीय असते त्यांनी व्यतिरिक्त आवश्यक असणारा उर्वरित निधी पुरवणी मागणीनुसार अर्थसंकल्प ्पीत करण्यात मान्यता देण्यात येत आहे.
सदर योजना शासन निर्णयानुसार राबवण्याची जबाबदारी सर्वस्व महावितरण कंपनीचे आहे आवश्यकतेनुसार महावितरणाने सदर योजना राबवण्याची कार्यपद्धती तयार करावी या निर्णयानुसार महावितरण कंपनीने तात्काळ अंबलबजावणी सुरू करून शासनास नियमितपणे त्रैमासिक अहवाल सादर करावा.
हे ही पाहा : HDFC बँक देत आहे 10 मिनिटांत 50,0000 रुपयांचे वैयक्तिक कर्ज
हे ही पाहा : Google Pay ऐप पर मिलेगा 15000 रुपये तक का लोन, जानिए कैसे करें अप्लाई
Discover more from Agrosolution
Subscribe to get the latest posts sent to your email.