WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
sarkari yojana online

sarkari yojana online राज्य शासनाच्या माध्यमातून येत्या गौरी गणपतीच्या सणाच्या निमित्ताने आनंदाचा शिदा वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

या संदर्भातील एक महत्त्वाचा शासन निर्णय 12 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

sarkari yojana online

👉आताच घ्या योजनेचा लाभ👈

यांना मिळणार आनंदाचा शिधा

राज्यांमध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून सणासुदीच्या काळामध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत अंतोदय अन्य योजनेचे कार्ड असलेले नागरिक, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक, छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्हे, अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामधील केसरी शिधापत्रिकाधारक नागरी यांना आनंदाचा शिधा वितरित केला जातो.
या अंतर्गत येत्या गौरी गणपतीच्या सणा निमित्त शिधावितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

हे ही पाहा : 1 मिनिटात 3 लाख लोन

गौरी गणपती निमित्त मिळणार आनंदाचा शिधा

sarkari yojana online यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी गणपती, दिवाळी किंवा श्रीराम प्रांत प्रतिष्ठा सोहळा अशा विविध सणाच्या निमित्ताने हा आनंदाचा शिधा वितरित करण्यात आला आहे. या अनुषंगाने आता 2024 मध्ये गौरी गणपतीच्या सणा निमित्ताने हा आनंदाचा शिधा व्यतिरिक्त करण्यासाठी मंजुरीत देण्यात आली आहे.

👉जाणून घ्या योजनेची सविस्तर माहिती👈

शिध्यामध्ये काय काय मिळणार

रवा, चना डाळ आणि साखर हे एक किलोच्या प्रमाणामध्ये मिळेल.
एक लिटर सोयाबीन खाद्यतेल मिळेल.
अशा चार शिधा देण्याचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
या आनंदाच्या शिद्याचे वाटप करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे.

हे ही पाहा : सूर्योदय स्मॉल फाइनेंस बैंक पर्सनल लोन

1 कोटी 70 लाख 82 हजार 86 शिधापत्रिकाधारकांना मिळणार आनंदाचा शिधा

sarkari yojana online एकूण 1 कोटी 70 लाख 82 हजार 86 शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिरा गौरी गणपती उत्सवानिमित्त वितरित केला जाणार आहे.
ज्यामध्ये 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल अशा या जनसांचा हा शिधा शंभर रुपयांचे सवलतीच्या घरामध्ये नागरिकांना उपलब्ध करून दिला जाणार आहे.

हे ही पाहा : “या” मोबाईल अप्लिकेशन मधून पाहिजे तेव्हा ATM सारखे पैसे काढा; लगेच डाउनलोड करा

आनंदाच्या शिध्यासाठी 562 कोटी 51 लाख रुपये निधी

sarkari yojana online यासाठी आठ दिवसांमध्ये टेंडर प्रक्रिया राबवून राज्य शासनाच्या माध्यमातून 562 कोटी 51 लाख रुपये एवढा निधी खर्च करून या आनंदाच्या शिध्याचे वितरण केले जाणार आहे.
हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!