12th pass govt job in maharashtra महाराष्ट्र शासनामार्फत अंगणवाडी भरती निघाली आहे. शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, वय मर्यादा 18 ते 40 वर्षापर्यंतची आहे, अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फी नाही, अर्ज करण्याची शेवटची तारीख 09/08/2024 आहे.
12th pass govt job in maharashtra
बाल विकास प्रकल्प अधिकारी अमरावती पूर्व यांच्यामार्फत पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पदाचे नाव
अंगणवाडी मदतनीस या पदासाठी पद भरती होणार आहे.
वेतन
मदतनीस या पदासाठी 5425 रुपये दरमा वेतन दिले जाईल.
हे ही पाहा : जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये शिपाई, लिपिक पदांची भरती 2024
शैक्षणीक पात्रता
किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वास्तव्याची अट
उमेदवार हा स्थानिक असावा.
गॅस कार्ड बँक पासबुक जाहिरातीच्या दिनांकाच्या किमान एक महिन्या अगोदरचे.
घर टॅक्स पावती
इलेक्ट्रिक बिल
राशन कार्ड
आधार कार्ड
यापैकी उपलब्ध पुराव्यानुसार वास्तव्य ठरविण्याचे अधिकार कार्यालयाला राहतील.
वास्तव्यासंबंधीत वाद उद्भवल्यास चौकशी समितीमार्फत चौकशी करण्यात येईल. 12th pass govt job in maharashtra
👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈
वय मर्यादा
12th pass govt job in maharashtra जाहिरात प्रसिद्धीचे दिनांक 01/08/2024 रोजी किमान 18 वर्षे व कमाल 35 वर्षे आणि विधवा उमेदवारांसाठी वयोमर्यादा कमाल 40 वर्ष राहील.
रिक्त जागा असलेल्या केंद्रांची नावे
अमरावती पूर्व महानगरपालिका क्षेत्रातील फ्रिजरपूर, बिच्छूटेकडी, नागपूरपट्टी, या 3 उर्दू भाषिक जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे.
हे ही पाहा : मुलींसाठी 5 सरकारी योजना
अर्ज पद्धत
अर्ज नमुना जाहिरातीमध्ये दिलेला आहे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
अर्ज हा माननीय बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी पूर्व अमरावती वर जमा करा. 12th pass govt job in maharashtra
हे ही पाहा : ट्रू बॅलेन्स अँपवरुन मिळवा 5 मिनिटात घरबसल्या ऑनलाईन कर्ज
Discover more from Agrosolution
Subscribe to get the latest posts sent to your email.