bank me job kaise paye बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी ! भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
bank me job kaise paye
यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून 2 ऑगस्ट 2024 पर्यंत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत. bank me job kaise paye
पदांचा तपशील
लिपिक – 99 जागा
शिपाई -19 जागा
पदसंख्या (Bhandara DCC Bank Bharti)
एकूण – 118 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता
या भरती प्रक्रियेसाठी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून कमीत कमी दहावी उत्तीर्ण तसेच एमएससीआयटी किंवा समतुल्य कोर्स किंवा कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.
उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (Bhandara DCC Bank Bharti) वाचावी.
महानगर पालिकामध्ये विविध पदांची भरती 2024
उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
वयोमर्यादा
या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 23 जुलै 2024 रोजी 40 वर्षापर्यंत असावे.
परीक्षा शुल्क
यामध्ये खुल्या प्रवर्गाला – 850 रुपये तर राखीव प्रवर्गाला – 767 रुपये अर्ज शुल्क आकारण्यात आलेले आहे.
Indian Navy Civilian Bharti भारतीय नौदलात 741 जागांसाठी भरती
पगार (Bhandara DCC Bank Bharti)
उमेदवाराला पगार हा पदानुसार वेगवेगळा देण्यात येणार आहे.
नोकरीचे ठिकाण
भंडारा
अर्ज करण्याची पद्धत
ऑनलाईन
महिला व बालविकास विभाग भरती 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख
2 ऑगस्ट 2024
Discover more from Agrosolution
Subscribe to get the latest posts sent to your email.