WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
interest free loan india महिलांना पर्यटन व्यवसायासाठी १५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; ७ वर्षांपर्यंत व्याज परतावा देणार

interest free loan india ‘आई’ महिला केंद्रित पर्यटन धोरण जाहीर झाले. त्याला चार महिन्यांचा कालावधी उलटला. मात्र, पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमधून फारच कमी प्रस्ताव सादर झाले आहेत.या योजनेची जनजागृतीच न झाल्याने व राष्ट्रीयकृत बँकांपर्यंत योजनेची माहिती पोहोचली नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ महिलांनी घ्यावा, असे आवाहन पर्यटन विभागाचे उपसंचालक शमा पवार यांनी केले आहे.

राज्य शासनाच्या पर्यटन विकास विभागाच्या वतीने पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता व नेतृत्वगुण विकसित होण्यासाठी या योजनेची निर्मिती केली आहे. पर्यटन व्यवसाय पर्यटन संचालनालयाकडे व्यवसायासाठी नोंदणीकृत असला पाहिजे. हा व्यवसाय महिलांच्या मालकीचा व त्यांनी चालवलेला असावा. हॉटेल, रेस्टॉरन्ट्सची मालकी ही महिलांची आणि ५० टक्के व्यवस्थापकीय इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक आहे.

Agrosolution

यूनियन बैंक ऑफ इंडिया पर्सनल लोन

टूर आणि ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये ५० टक्के कर्मचारी महिला असणे आवश्यक. पर्यटन व्यवसायाकरिता आवश्यक सर्व परवानगी प्राप्त असावी. पर्यटन क्षेत्राशी निगडित असलेले ४१ प्रकारचे व्यवसाय, उद्योग सुरू करण्यासाठी पर्यटन विभाग महिलांना १५ लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार आहे. interest free loan india बँकांमार्फत उपलब्ध करून दिलेल्या या कर्जाच्या १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचे हप्ते पर्यटन संचालनालयाकडून दिले जाणार आहेत.

तसेच कर्जाची मुदत ७ वर्षांपर्यंत किंवा ४ लाख ५० हजार व्याज परतावा विभाग भरेल. यासाठी व्यावसायिक महिलांना महिनाभराच्या आत छत्रपती संभाजीनगर येथील पर्यटन उपसंचालक कार्यालयात अर्ज करता येणार आहे. हे अर्ज ॲाफलाइन असून अर्जाचे शुल्क ५० रुपये असणार आहे.

Agrosolution

पिको फॉल शिलाई मशीनसाठी नवीन अर्ज सुरु, सर्व महिलांना मिळणार लाभ

महिलांना पर्यटन क्षेत्रात व्यवसाय व रोजगाराच्या संधी तसेच महिला पर्यटकांना सुरक्षित पर्यटनाचा लाभ घेता यावा, याकरिता महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने ‘आजादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘आई’ हे महिला केंद्रित पर्यटन धोरण राबवण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळाने घेतला होता. interest free loan india या निर्णयाची अंमलबजावणी छत्रपती संभाजीनगर येथे सुरू झाली आहे.

४१ पर्यटन व्यवसायांसाठी कर्ज

कॅरॅव्हॅन, बिच शॅक, साहसी पर्यटन, पर्यटक सुविधा केंद्र, कृषी पर्यटन केंद्र, रेस्टाॅरंट, फास्ट फूड, टूर ॲापरेटर, ट्रॅव्हल एजंट असे ४१ व्यवसाय करता येतील. कर्जासाठी बँकेने कर्ज मंजूर केलेल्या आदेशाची प्रत, नियमित कर्जाचे हप्ते भरल्याचे बँक स्टेटमेंट, संक्षिप्त प्रकल्प अहवाल. interest free loan india

बिना डीजल, धूप से चलता है यह ट्रेक्टर, कीमत भी बेहद कम


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!