pashupalan loan शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजना या 100% अनुदान वर राबवल्या जात आहे. त्यापैकीच एक योजना म्हणजे गाय मशीन साठी गोठा अनुदान योजना,
गाईंसाठी गोठा म्हशी साठी गोठा तसेच इतर गुरांसाठी पक्का कोठा बांधकामासाठी शासनाकडून 100% अनुदानावर गाय म्हशी साठी गोठा ही योजना राबवली जात आहे. गोठा बांधकामासाठी शासनाकडून 6 गुरांसाठी 70 हजार रुपयांची अनुदान दिले जात आहे. आणि हे अनुदान शेतकऱ्यांचे डायरेक्ट बँक खात्यात जमा केले जाते.
pashupalan loan
गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांचा गोठा बांधण्यासाठी अनुदान स्वरूपात आर्थिक सहाय्य दिले जाते. तसेच या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ शेतकरी सहज घेऊ शकतात. तसेच अर्जदाराला या योजनेच्या लाभासाठी जिल्हा कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता नाही.
👉 आत्ताच करा गाय म्हैस गोठ्यासाठी अर्ज 📑 👈
या योजनेअंतर्गत मिळणारे अनुदानाचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. जर तुमच्याकडेही गाई म्हशी असतील आणि तुम्हाला सुद्धा गाय गोठा अनुदान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या योजनेच्या लाभासाठी अर्ज कसा करायचा आहे, लाभ घेण्यासाठी कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत, तसेच या योजनेचा अर्ज कसा भरायचा आहे व अर्ज भरून कोणाकडे जमा करायचा आहे याविषयीची सविस्तरपणे माहिती या लेखाद्वारे जाणून घ्या.
गाय म्हैस गोठा अनुदान योजना
- राज्यातील जवळपास 75 टक्के शेतकऱ्यांकडे गायी म्हशी, शेळ्या मेंढ्या आहेत, यांच्यासाठी गाय गोठा अनुदान योजना शासनाकडून राबवली जात आहे. pashupalan loan
- या योजनेअंतर्गत जनावरांचा पक्का गोठा बांधकामासाठी 70 ते 80 हजार रुपयांची आर्थिक सहाय्यक केले जाते.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज नमुन्याची लिंक खाली दिलेली आहे हा अर्जाचा नमुना पूर्णपणे भरून आणि सोबत काही कागदपत्रे जोडून तुम्हाला जमा करायचा आहे.
- त्याच्यानंतर तुम्हाला जनावरांच्या गोठ्यासाठी अनुदान स्वरूपात आर्थिक सहाय्य मिळू शकेल.
👉 अर्जाचा नमुना PDF 📑 डाऊनलोड करा 👈
वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी अर्जाचा नमुना pashupalan loan
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी अर्जाचा नमुना अशा पद्धतीने अर्जाचे टायटल आहे.
प्रति सरपंच ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांच्याकडे तुम्हाला हा अर्ज सादर करावा लागणार आहे.
या अर्ज मध्ये सर्वात अगोदर ग्रामपंचायतीचे नाव लिहा नंतर तालुका आणि जिल्हा टाका नंतर दिनांक टाकून खालील चौकटीमध्ये तुमचा फोटो लावा.
त्याच्यानंतर अर्जदाराचे संपूर्ण नाव नंतर तुमचा पत्ता लिहा, तुमचे गाव, तालुका, जिल्हा आणि नंतर तुमचा एक मोबाईल नंबर लिहून घ्या.
त्याच्यानंतर अर्जामध्ये तुम्ही पाहू शकता वैयक्तिक लाभाच्या अनेक अशा योजना या फॉर्ममध्ये देण्यात आलेल्या आहे.
अर्जामध्ये चार नंबर वर पाहू शकता गाय म्हैस गोठ्याचे काँक्रिटीकरण मूत्र संचय आणि गव्हाण वच्छद या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर या ठिकाणी समोर चौकटीमध्ये टिक करा.
पी.व्ही.सी.पाईप आणि 5 एच पी 7 एच पी मोटर 90% अनुदान !
- 6 जनावरांसाठी या ठिकाणी ७० हजार रुपयांचे अनुदान हे दिले जाते.
- नंतर फॉर्म च्या दुसऱ्या साईट वर तुम्हाला तुमचा प्रवर्ग हा निवडून घ्या.
- तुम्ही अनुसूचित जातीचे असाल किंवा अनुसूचित जमातीचे असाल किंवा भटक्या जमातीचे असाल त्याच्यानावा पुढे बरोबरची खून करा.
- नंतर लाभार्थ्याच्या नावे जमीन जागा आहे का तर या ठिकाणी जर तुमच्या नावे जमीन असेल किंवा जागा असेल तर या ठिकाणी हो टीक लिहा.pashupalan loan
- त्याच्यानंतर लाभार्थी सदर गावचा रहिवासी असल्याबाबतचा दाखला जोडलेला आहे का या ठिकाणी होय लिहा.
- लाभार्थी आधार कार्ड बँक पासबुक झेरॉक्स प्रतीक जोडले आहे का? या ठिकाणी हो लिहा.
- लाभार्थ्यांनी निवडलेले काम हे लाभार्थी रहिवासी असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये येत आहे का?
- तसेच नसल्यास दोन्ही ग्रामपंचायत मधील ग्रामसभा नाहरकत ठरवायचे प्रत सोबत जोडणे बंधनकारक राहणार आहे.
- सदर अर्ज हा सोबत कामाच्या प्रकारानुसार सदर कामा संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक राहील.
- तसेच अर्ज मध्ये अर्जदार कुटुंबातील अठरा वर्षावरील सदस्यांची संख्या म्हणजे तुमच्या घरात पुरुष किती स्त्री किती यांची संख्या टाका आणि या ठिकाणी एकूण संख्या किती आहे हे लिहा.
- नंतर एक अर्जदाराचा एक संमती पत्र असणार आहे एक स्वयंघोषणापत्र असणार आहे तर या ठिकाणी तुमचे नाव लिहून घ्या आणि अर्जदारची सही किंवा अंगठा द्या.
👉 सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा 👈
लागणारी आवश्यक कागदपत्रे
- कुटुंब ओळखपत्र
- जॉब कार्ड
- ऑनलाइन फोटोकॉपी
- ८ अ
- ७/१२ उतारा
- ग्रामपंचायत मालमत्ता नमुना ८ अ उतारा
- बँक पासबुकचे नाव लिहा
- आधार कार्ड चे नाव लिहा.
दुष्काळी भागातील शेतकऱ्याना मोठा दिलासा, अखेर उर्वरित महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर
टीप :- pashupalan loan
तुम्ही जे गोठा बांधकामाचे काम सुरू करणार आहेत तर त्या जागेचा तुम्ही सुरू करण्याच्या पूर्वीचा एक फोटो काढावा.
नंतर काम चालू असतानाचा एक फोटो काढा आणि काम तुमचं पूर्ण झाल्यानंतर सुद्धा एक फोटो काढून घ्या.
नंतर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या ग्रामपंचायतीचा ठराव हा लागत असतो.
वरील प्रमाणे संपूर्ण माहिती आणि कागदपत्रे या अर्जासोबत जोडून घ्या. आणि सदरचा अर्ज हा तुमच्या ग्रामपंचायतकडे किंवा ग्राम विकास अधिकारी कडे तसेच ग्रामसेवक कडे जमा करून द्या.
त्यानंतर तुमच्या अर्जाची छाननी करण्यात येईल तुमचा अर्ज व्यवस्थित आहे की नाही हे पाहण्यात येईल.
हे तपासून मग तुम्हाला या ठिकाणी जसे जसे गोठ्याचे काम होत जाईल त्याप्रमाणे तुमच्या बँक खात्यामध्ये रक्कम ही जमा केली जाणार आहे. pashupalan loan
Discover more from Agrosolution
Subscribe to get the latest posts sent to your email.