cri solar pumps PM कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत सोलर पंपाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे PM कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत महाराष्ट्राला 4 लाख 5 हजार पंप अलर्ट करण्यात आले आहे.
cri solar pumps
अर्थात राज्यातील 4 लाख 5 हजार शेतकऱ्यांना PM कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत घटक ब मध्ये सोलर पंप दिल्या जाणार आहे. महावितरणला इम्प्लिमेंटिंग एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आल्यावर त्यामाध्यमातून साधारणपणे 1 लाख 20 हजार पंप बसवण्यासाठी मान्यता देण्यात आली होती. cri solar pumps
👉आताच करा योजनेचा ऑनलाइन अर्ज👈
12 लाख 94 हजार 787 पंपासाठी मंजुरी
31 मार्च 2024 पर्यंत महाराष्ट्राला 2 लाख 25 हजार पंप इन्स्टॉल करण्याचा उद्दिष्ट देण्यात आले होते.
ज्यापैकी राज्यामध्ये जवळजवळ 84 हजार पंपाचे इंस्टॉलेशन काम पूर्ण झाले आहे.
यामध्ये आता MNRA च्या माध्यमातून सर्वच राज्यांना नवीन कोटा उपलब्ध करून देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना 5 मिनिटांत मिळणार कर्ज RBI सोबत केला करार
solar pump PM कुसुम योजनेच्या कंपोनंट बी अर्थात घटक ब च्या अंतर्गत देशातील सर्व राज्यांना मिळून 12 लाख 94 हजार 787 पंप उभारण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. cri solar pumps
ज्यापैकी 3 लाख 14 हजार 675 पंप हे वेगवेगळ्या राज्यांमध्ये इन्स्टॉल करण्यात आले आहे.
👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈
महाराष्ट्र राज्य अव्वल स्थानी
यामध्ये सर्वात मोठे आणि सर्वाधिक पंप अलर्ट करण्यात आलेला उभारणी करण्यात आलेले राज्य म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्रमध्ये नवीन 1 लाख 80 हजार पंपाचा कोटा उपलब्ध करून देण्यात आला आहे.
ज्यामध्ये पूर्वीचे 2 लाख 25 हजार पंप आणि 1 लाख 80 हजार नवीन कोटा अशा प्रकारे आता राज्याला 2024-25 आर्थिक वर्षाकरिता 4 लाख 5 हजार पंपाचा नवीन कोटा उपलब्ध करून देण्यात आला आहे.
ज्यापैकी मेडा आणि महावितरणच्या माध्यमातून 84 हजार 20 पंपाचा उभारणी करण्यात आलेली आहे.
उर्वरित पंपाची उभारणी ही 2024-25 या आर्थिक वर्षांमध्ये केले जाणार आहे.
यूनियन बैंक दे रहा है बिना गारंटी के 2 लाख रूपए, जानें पूरी खबर
हे महत्वाचे
सोलार पंपासाठी राज्यांमधून मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते साधारणपणे 8 लाखापर्यंत अर्ज हे शेतकऱ्यांच्या माध्यमातून PM कुसुम योजनेअंतर्गत करण्यात आले आहे. cri solar pumps
या पैकी प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना या घटक ब अंतर्गत सोलर पंप दिले जाणार आहे.
मेडाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अर्ज करण्यात आले आहे, महावितरणच्या माध्यमातूनही अर्ज करण्यात आले आहे.
महावितरणच्या लाभार्थ्यांना लाभ देत असतानाच मेडाच्या माध्यमातून ज्या लाभार्थ्यांना अर्ज पात्र झाले आहेत या लाभार्थ्यांना देखील आता पात्र करून पेमेंटच्या मेसेज दिले जात आहेत त्यांच्याकडून पेमेंट करून घेऊन पुढील टप्प्यामध्ये त्यांना समाविष्ट करून घेतल्या जात आहे.
कम सिबिल स्कोर कर रहा परेशान, तो यहाँ से लो 1 लाख तक का पर्सनल लोन, जल्दी से लेलो
solar pump अशा प्रकारे 2024-25 आर्थिक वर्षांमध्ये साधारणपणे 4 लाख 5 हजार शेतकऱ्यांना या सोलर पंप योजनेचा लाभ दिला जाणार आहे. cri solar pumps
या अंतर्गत 10 हजार, 15 हजार 20 हजार असा कोठा उपलब्ध करून दिला जाईल आणि शेतकऱ्यांच्या प्रक्रिया पार पाडत राज्य शासनाचा निधी केंद्र शासनाचा निधी उपलब्ध करत या योजनेची अंमलबजावणी केली जाईल.
Discover more from Agrosolution
Subscribe to get the latest posts sent to your email.